आजकाल बहुतेक चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत. जेव्हापासून डिजिटल प्लॅटफॉर्मचे युग आले आहे, तेव्हापासून वेब सिरीजचा ट्रेंडही खूप वाढला आहे. बो’ल्ड सीन्सने भरलेल्या एकापेक्षा एक वेब सिरीज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. प्रौढ वेब सीरीजबद्दल जवळपास सर्वच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत, परंतु या एडल्ट वेब सीरिज MX Player आणि उल्लू सारख्या अॅप्सवर भरपूर आहेत.
यामध्ये देखील MX Player मोफत सेवा देत असल्याने त्यावर उल्लू ॲप च्या तुलनेत कमी एडल्ट वेब सिरीज असतील, परंतु उल्लू ॲपवर अशा अनेक वेब सिरीज आहेत, ज्या प्रेक्षक एकट्या बंद खोलीत फक्त इअर फोन लावून पाहू शकतात. अलीकडेच उल्लूवर ‘चुडीवाला’ ही वेब सिरीज रिलीज झाली आहे, ज्यामध्ये नेहमीप्रमाणे या प्लॅटफॉर्मवरील इतर वेब सिरीजप्रमाणेच यामध्येही खूप हॉ’ट रोमान्स पाहायला मिळत आहे.
ही वेब सिरीज ५ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. या वेब सिरीजचा पहिला सीझन नुकताच आला असून जर प्रेक्षकांचा प्रतिसाद चांगला मिळाला तर निर्माते त्याचे पुढचे सीझन नक्कीच प्रेक्षकांसमोर सादर करतील. मालिकेचा ट्रेलर पाहिल्यानंतर ही सिरीज चुडीवाला आणि गृहिणी महिलेची असल्याचे कळते.
एके दिवशी चुडीवाला त्या महिलेच्या घरी बांगड्या विकायला जातो त्याला पाहून महिला आनंदी होतात आणि त्याला हात लावण्यासाठी बांगड्या घालायला सांगतात. चुडीवाला स्पर्श करताच त्या महिला उतेजित होते, हे चुडीवालाला जाणवते. यानंतर पुढे काय होते ते या वेबसीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे.
या वेब सीरिजमध्ये आहेत एका पेक्षा एक ‘पलंगतोड’ बो’ल्ड सीन, सिरीजमध्ये आहे नुसती झ…..
