आजपर्यंत बॉलिवूडमधल्या कोणत्याच कलाकाराची लव्ह स्टोरी ही मीडियापासून लपलेली नाही. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की अजय देवगन आणि काजोल यांना इंडस्ट्रीतील सर्वोत्कृष्ट जोडप्या पैकी एक मानले जाते. दोघांची आश्चर्यकारक केमिस्ट्री आहे. या दोघांच्या लग्नाला आता 2 वर्ष झाले आहेत. आजही त्या दोघांचे प्रेम आपल्याला दिसते.परंतु फार कमीच लोकांना माहिती आहे की अजय देवगन हा देखील एक प्रेमी होता. त्याचे नाव लग्नापूर्वी आणि लग्नानंतरही अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले होते. अजयचे बॉलिवूडमधल्या प्रसिद्ध अभिनेत्रींवर प्रेम आले होते त्यामध्ये करिश्मा, रवीना आणि काजोल आहेत. चला तर मग जाणून घेऊया अजय देवगणच्या विवादाने भरलेल्या प्रेमकथा.रवीना टंडन – ‘फूल और कांटे’ चित्रपटाच्या यशानंतरच अजय देवगणला बॉलिवूडमध्ये स्टारचा दर्जा मिळाला. मग अजयला रविना सोबत कित्येक चित्रपटांची ऑफर आल्या. ‘दिव्यशक्ती’, ‘दिलवाले’, ‘एक ही रास्ता’ अशा बर्याच सिनेमांमध्ये त्यांनी एकत्र काम केले आणि काम करत असताना दोघांचे एकमेकांनावर प्रेम आले होते.पण लवकरच अजय देवगण यांचे हृदय एका अन्य अभिनेत्रीवर पडले. असं म्हणतात की रवीनाने अजयच्या प्रेमातसाठी आ-त्म-ह-त्या करण्याचा प्रयत्न केला होता. अजयने याला रवीनाचा पब्लिसिटी स्टंट म्हटले होते.मनीषा कोइराला – अजय देवगन ची नेपाळी मुलगी मनीषाशी जवळीक साधली होती. बातमीनुसार, ‘धनवान’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मनीषा अजयच्या प्रेमात पडली होती पण त्यावेळी अजय देवगन करिश्माच्या प्रेमात होता, म्हणून ती एकतर्फी प्रेम राहिली होती.करिश्मा कपूर – खरंतर रवीना टंडनपासून दूर गेल्यानंतर अजयचे हृदय करिश्मा कपूरवर आले होते. जिगर या चित्रपटात काम करताना करिश्मा त्याला आवडू लागली. असे म्हटले जाते की अजयने त्याच्या निर्मात्यांना त्याची नायिका म्हणून करिष्माची शिफारस करण्यास सुरवात केली. करिश्मा देखील गंभीर होती. दोघांनी मिळून चार चित्रपट केले आणि यावेळी त्यांचे प्रेम वाढतच चालले होते.काजोल – वास्तविक 1994 मध्ये अजयने काजोलबरोबर ‘हलचल’ हा चित्रपट साइन केले होता. अजय त्यावेळी करिश्माच्या प्रेमात वेडा होता. शूटिंगच्या वेळी काजोलने अजयच्या हृदयात स्थान मिळवले. महाबळेश्वरमध्ये ‘हलचल’ चित्रपटाच्या शूटिंगमुळे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. करिश्मालाही त्याच्या प्रेमसंबंध आणि वाढत्या जवळीकीची जाणीव झाली, म्हणूनच तिने अजयशीचे सर्व संबंध तोडले. पुढे त्यांनी 1999 मध्ये लग्न केले.
या सुंदर अभिनेत्रींसोबत जोडले गेले होते अजय देवगण चे नाव, एकीने तर डायरेक्ट …
