या अभिनेत्रीने आपल्या पतीविरुद्ध केली मा रहा णीची तक्रार.. नंतर रागाच्या भरात केला हॉट व्हिडीओ शेअर.. पहा..

कायम वादग्रस्त विधानं, वादग्रस्त फोटो यामुळे चर्चेत असणारी मॉडेल सेलेब्रिटी पूनम पांडे ही नुकतीच विवाह बंधनात अडकली आहे. सॅम बॉम्बे नावाच्या पतीबरोबर ती हनिमूनला गेल्याचे तिने जाहीर केले होते आणि तिथून परत आल्या आल्या पतीने आपल्याला मा रहा ण केल्याची तक्रार पूनमने पोलिसांकडे दाखल केली होती.

आता मात्र पूनम पांडेने शेअर केलेल्या ताज्या VIDEO तून तिचं पतीबरोबर सगळं व्यवस्थित असल्याचं दिसून येत आहे. पूनम पांडेने आपल्या पतीबरोबर एक व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. यामध्ये दोघेही खूप रोमँटिक मूडमध्ये दिसून येत आहेत. मा रहा णीच्या तक्रारीनंतर पूनमच्या पतीला पोलिसांनी अटक देखील केली होती.

त्यानंतर तिनेच तक्रार मागे घेतली आणि आता हा VIDEO शेअर केला आहे. आता या दोघांमध्ये सगळं सुरळीत असल्याचं दिसून येत आहे. या व्हिडिओत दोघेही खूप आनंदी दिसून येत आहेत. त्याचबरोबर दोघे एकमेकांशी लाडीगोडीत बोलताना दिसून येत आहेत. या व्हिडिओत तिचा पती सॅम तिला तुझे डोकं इतकं छोटे कसं ? असं विचारताना दिसतोय.

त्यानंतर त्याला उत्तर देताना तुझं डोकं मोठं असल्यानं माझे डोकं छोटं असल्याचं तिने म्हटलं आहे. त्यामुळे आता या दोघांमध्ये सर्वकाही ठीक असल्याचं दिसून येत आहे.बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडे विविध गोष्टींमुळं चर्चेत असते. आपल्या पर्सनल लाइफमुळे आणि त्याबद्दल स्वतःच सोशल मीडिया पोस्ट केल्यामुळे ती खूपदा चर्चेत असते.

आताचा हा व्हिडीओ शेअर करत तिने या व्हिडिओला ‘मिस्टर अँड मिसेस बॉम्बे’ असं कॅप्शन दिलं आहे. लग्न झाल्यानंतर पूनम पांडे आणि तिचा पती हनिमूनसाठी गोव्याला गेले होते. त्या ठिकाणी पतीने मा रहा ण केल्याचा आरोप करत त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. यावेळी तिने घरगुती हिं सा, शारीरिक हिं सा आणि ध मकी दिल्याचं म्हटलं होतं.

दरम्यान, पूनम पांडे प्रसिद्धीसाठी विविध गोष्टी करत असते. त्यामुळे हा देखील प्रसिद्धीसाठी एक स्टंट असल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला होता. तिचा पती सॅम बॉम्बे याने देखील सर्व काही ठीक असल्याचं म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *