या अभिनेत्रींनी केला खुलासा,म्हणाल्या-चित्रपटात काम करण्यापूर्वी दिग्दर्शक घरी बोलवून झ…

बॉलिवूड चित्रपटात अभिनेत्रींना करिअर करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. आत्तापर्यंत अनेक बॉलीवूड अभिनेत्रींनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्यासोबत झालेल्या त्रासाचे कथन केले आहे.काही अभिनेत्रींना बॉलीवूड चित्रपटात काम करण्याच्या बदल्यात दिग्दर्शकासोबत झोपण्याची ऑफर मिळाली.

राधिका आपटे

राधिका आपटे ही बॉलिवूडमधील सर्वात हॉ’ट आणि बो’ल्ड अभिनेत्री मानली जाते, जिने एकदा कबूल केले की तिला एका अभिनेत्याने चित्रपटाची ऑफर दिली होती. मात्र, त्यासाठी तीला तडजोड करण्यास सांगण्यात आले. तिने सांगितले होते की ती फिल्म इंडस्ट्रीत कास्टिंग काउचची शिकार झाली होती. तीला अतिशय वाईट वागणूक मिळाली.

कल्की कोचलिन

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कल्की कोचलिन तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात कास्टिंग काउचची शिकार झाली होती. तीला चित्रपटात काम करण्याच्या बदल्यात तडजोडीची ऑफर दिल्याचे तीने सांगितले होते. मात्र तीने ही ऑफर स्वीकारली नाही. बॉलीवूडमध्ये तीने स्वत:च्या बळावर स्थान निर्माण केले आहे

सुरवीन चावला

सुरवीन चावला हिची गणना बॉलिवूडमधील टॉप आणि हॉ’ट अभिनेत्रींमध्ये केली जाते. करिअर घडवत असताना तिला कास्टिंग काउचचा सामना करावा लागला होता. मात्र तीने कोणताही करार करण्यास स्पष्ट नकार दिला.

एली अवराम
एली अवरामने एकदा खुलासा केला होता की तिला चित्रपटाच्या ऑफरच्या बदल्यात दोनदा दिग्दर्शकासोबत झोपण्याची ऑफर देण्यात आली होती. ती अनेकवेळा बॉडी शेमिंगची शिकारही झाली होती.

टिस्का चोप्रा
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री टिस्का चोप्राने एकदा खुलासा केला होता की तिलाही फिल्म इंडस्ट्रीत कास्टिंग काउचचा सामना करावा लागला आहे. तीला अनेक तडजोडी कराव्या लागल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *