विजय मल्याची मुलगी आहे ही अभिनेत्री, व्हिडिओ झाला व्हायरल.

अभिनेत्री समीरा रेड्डी यांनी सांगितले की जेव्हा त्या सकाळी उठतात, तेव्हा त्यांचे डोळे हे सुजलेले असतात, याला लपवण्यासाठी कोणत्याच मेकअप ची आवश्यकता नाहीये, हा त्यांच्यात एक विश्वास निर्माण होतो की सौंदर्याबद्दल कोणीही त्यांच्याशी आशा बांधणार नाही.बॉलिवूड ची माजी अभिनेत्री समीरा रेड्डी हिने नुकतच फेसबुक वर स्वतः च्या प्रेमाविषयी मत व्यक्त केले आहे.

त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट करताना लिहिले आहे की त्या एका वर्षाच्या मुलाच्या गोष्टीने खूप त्रासली गेली आहे, ज्यांनी स्वतः ला लठ्ठ, जाडी आणि करुप म्हणले, समीरा ने यासर्व आईंसाठी हा संदेश दिला आहे, ज्या मुलगा जन्मल्यानंतर स्वतः ला लठ्ठ, जाडी व करुप समजतात, त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की कोणती पण आई ही अशी नाही असू शकत, सुंदरता ही त्यांच्यात बसलेली असते आणि यासाठी त्यांनी प्रथम स्वतः वर प्रेम केले पाहिजे, जोपर्यंत तुम्ही स्वतः च्या डोळ्यात सुंदर नसाल, तोपर्यंत तुम्हाला कोणीच सुंदर म्हणू शकणार नाही.

एका आईला खूप काही सहन करावे लागते- व्हिडिओ मध्ये समिराने सांगितले आहे की एका मुलाच्या आईला त्याच्या जन्मापासून ते त्यांच्या संगोपणापर्यंत बरेच काही सहन करावे लागते, अशा मध्ये स्वतः वर प्रेम करणे खूप महत्त्वाचे आहे ना की लोक काय बोलतील यांच्यावर विश्वास ठेवणे, त्यांनी व्हिडिओ मध्ये स्वतः ला दाखवून सांगितले आहे की ती अशीच राहते जशी ती आहे.

दुसऱ्यांसाठी ती स्वतः ला मेकअप मध्ये नाही लपवू शकत. लोकांनी त्यांना अशाच प्रकारे कबुल करावे लागेल, समिराने व्हिडिओमध्ये सांगितले आहे की आधी पण त्यांच्या रंगाबद्दल सिनेसृष्टीत बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत, परंतु त्या या गोष्टींवर अजिबात ध्यान देत नाही. त्या अगदी तसेच राहतात जसे त्यांच्या मनाला वाटेल.

नैसर्गिक चेहरा घेऊन सकारात्मक रहा- अभिनेत्रीने सांगितले की जेव्हा त्या झोपेतून उठतात तेव्हा त्यांचे डोळे हे सुजलेले असतात, याला लपण्यासाठी कोणत्याच मेकअप ची गरज नाहीये, हा त्यांच्यामध्ये एक विश्वास कायम करतो की सुंदरतेसाठी कोणीही त्यांच्यावर आशा लावणार नाही, समिराने व्हिडिओमध्ये पुढे सांगितले की त्या त्यांचा नैसर्गिक चेहरा घेऊन नेहमी सकारात्मक राहतात, त्या लोकांच्या अपेक्षेनुसार स्वतः ला बदलू नाही शकत, मेकअप शिवाय सुद्धा लोक त्यांना बरेच काही बोलतात. परंतु त्या या गोष्टीचा दबाव नाही घेत आणि बिनधास्त जगतात.

स्वतः वरचे प्रेम हे सर्वात महत्त्वाचे- समिरा ने सांगितले की या गोष्टींबद्दल जास्त विचार करून मानसिक ताण घेण्यापेक्षा खूप महत्त्वाचे आहे की एका चांगल्या आईची भूमिका साकारणे, ती एक चांगली आई होण्यासाठी लक्ष केंद्रित करते, स्वतः वर प्रेम करते, त्यांच्या अनुसार स्वतः वरील प्रेम हे खूप महत्त्वाचे आहे, हे शरीराला निरोगी ठेवते, त्यांनी सर्व आईंसाठी आपल्या व्हिडिओ मधून संदेश दिला आहे की, या गोंधळात पडू नका की तुमच्याकडे काय आहे, तुम्ही काय नाही करू शकता, परंतु चांगली आई बनण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा.

माल्ल्याशी खास संबंध- अभिनेत्री समिरा रेड्डी चा फरारी व्यावसायिक विजय माल्ल्या सोबत खास नात आहे, माल्ल्या तिला मुलगी मानतो, आणि लग्नाच्या वेळी त्यांनीच कन्यादान केले होते, तथापि, मागच्या काही काळापासून भारताच्या वेगवेगळ्या बँकांमधून पैसे घेऊन तो फरार आहे. आता सरकारच्या कारवाई नंतर आता वारंवार पैसे फेडण्याची पेशकश करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *