उर्फी जावेद ही अशीच एक बॉलिवूड अभिनेत्री/मॉडेल आहे जिचे चाहते नेहमीच तिच्या प्रत्येक सोशल मीडिया पोस्टची वाट पाहत असतात. कपड्यांच्या बाबतीत ही अभिनेत्री दिशा पटानीलाही टक्कर देते. जर तुम्ही उर्फी जावेदच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर नजर टाकली तर तुम्हाला तीचे रोज नवीन नवीन फोटो सापडतील, तेही विचित्र कपड्यांमध्ये. कदाचित तुम्ही सोशल मीडियावर अशा पोशाखांमध्ये कोणाचेही फोटो पाहिले नसतील. उर्फी जावेद तिच्या आउटफिटमुळे चित्रपट अभिनेत्रींपेक्षा जास्त चर्चेत असते.
आता उर्फी जावेदने यावेळी नवा प्रयोग केला आहे. अभिनेत्री अशा ड्रेसमध्ये बाहेर पडली की तिची एक झलक पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. प्रसिद्ध पापाराझी विरल भयानी यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये, अभिनेत्रीने परिधान केलेला ड्रेस खूपच पारदर्शक आहे आणि अभिनेत्रीचा हा लूक पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांनी तिच्याभोवती गर्दी केली होती. या ब्लॅक कलरच्या एक्स्ट्रा ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये उर्फी जावेद नेहमीपेक्षा अधिक बो’ल्ड दिसत आहे.
उर्फी जावेदने या ड्रेसमध्ये जो कहर केला आहे त्याची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे आणि तिचा ड्रेसिंग सेन्स देखील आजपर्यंतचा सर्वोत्तम ड्रेसिंग सेन्स असल्याचे सांगितले जात आहे. गर्दी बघून अभिनेत्री थोडी घाबरली. तिची ग्लॅमरस स्टाइल इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहे आणि यूजर्स तिला ‘हुस्न की मल्लिका’ म्हणत आहेत.
वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी उर्फी जावेदने मायानगरीत एवढी कीर्ती मिळवली आहे, पोशाखांमुळेच का होईना पण या वयातील बाकी अभिनेत्री कधीच करू शकल्या नाहीत.
उर्फी जावेदने पारदर्शक कपड्यामध्ये दाखवला तीचा बो’ल्ड लूक, तीला पाहून चाहत्यांचा सुटला ताबा…….
