टीव्ही सीरियलच्या ह्या संस्कारी सूने ने केला अतिशय न्यू’ड फोटोशूट,पहा फोटो….

टीव्ही मालिकांमध्ये सुसंस्कृत सुनेच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री मेघना गुप्ताचे खरे आयुष्यातील फोटो तुम्ही पाहिले नसतील. मेघना गुप्ताने ममता, ड्रीम गर्ल, प्यार तूने क्या किया, काव्यांजली, यो है आशिकी यांसारख्या अनेक मालिकांमध्येही काम केले आहे. ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे आणि व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करून हेडलाइन बनवत असते. पण मेघनाच्या चाहत्यांना हे माहीत नसेल की ती खऱ्या आयुष्यात टीव्हीवर जशी दिसते त्याच्या अगदी विरुद्ध आहे.

मेघना खऱ्या आयुष्यात खूप बो’ल्ड आणि स्टायलिश आहे. तिने सोशल मीडियावर अनेकदा बिकिनीतील टॉपलेस फोटोही शेअर केले आहेत. नुकताच तीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो तीने स्वतः शेअर केला आहे. या व्हिडिओमुळे ती खूप चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये मेघना आईस बाथ करताना दिसत आहे.

तीचे काही फोटो सोशल मीडियावरही धुमाकूळ घालत आहेत. मात्र, तीच्या चित्रांबद्दल तिला अनेकदा लोकांचे टोमणेही ऐकावे लागतात. या कारणास्तव तीने तीच्या सोशल मीडिया अकाउंटचा कमेंट सेक्शनही बंद केले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मेघनाच्या व्हिडिओमध्ये ती बिकिनीमध्ये आईस बाथ करताना दिसत आहे.

तीने स्वतःहा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. मेघनाने काळ्या रंगाची बिकिनी घातली आहे. नुकताच तिचा आणखी एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ती लाल स्कर्ट आणि काळ्या चोळीमध्ये डान्स करताना दिसली होती आणि तिच्या डान्स स्टेप्स लोकांना खूप आवडल्या होत्या. मेघनाने सोशल मीडियावर अशा अनेक पोस्ट्स केल्या आहेत, ज्यात ती खूप बो’ल्ड आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *