आश्रम मधील बबीताचा निर्वस्त्र होतानाचा व्हिडीओ लीक…

आश्रम वेब सीरिजमध्ये आपली कीर्ती पसरवणारी अभिनेत्री त्रिधा चौधरी हिने सोशल मीडियावर बो’ल्ड फोटो शेअर केला आहे, तिने हा फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. फोटो पोस्ट होताच काही क्षणात अनेक लाइक्स आणि कमेंट्स आल्या.

या फोटोत त्रिधाने ऑरेंज कलरची मोनोकिनी घातली आहे. त्रिधा चौधरी तिच्या स्टाईलने धुमाकूळ घालताना दिसत आहे. फोटो पोस्ट करत त्रिधाने लिहिले की, ‘बे वॉच’. त्याच्या या फोटोवर अनेकांनी वेगवेगळ्या कमेंट्सही केल्या आहेत. तुम्ही लोकांच्या प्रतिक्रिया देखील पहा.

त्रिधा एक अभिनेत्री आहे आणि तिने अनेक शोमध्ये काम केले आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तीचा पोस्ट केलेला फोटोही वेगाने व्हायरल होतो. त्रिधाचे इंस्टाग्रामवर 23 लाख फॉलोअर्स आहेत. विशेष म्हणजे, त्रिधाने तिच्या करिअरची सुरुवात 2013 मध्ये बंगाली चित्रपट ‘मिशोर रोहोस्यो’मधून केली होती.

बॉबी देओलच्या ‘आश्रम’ या वेबसिरीजमधून तीला ओळख मिळाली. त्रिधाने अनेक बंगाली आणि तेलगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय तीने भोजपुरी सुपरस्टार पवन सिंगसोबत एका म्युझिक व्हिडिओमध्येही काम केले आहे.

2019 मध्ये, ती चार्जशीट: द शटरलॉक मर्डर या वेब सीरिजमध्ये दिसली. तिने विक्रम भट्ट यांच्या स्पॉटलाइट या वेबसिरीजमध्येही काम केले आहे. आगामी काळात त्रिधर रणबीर कपूर स्टारर शमशेरा या चित्रपटातही दिसणार आहे.

बबिता म्हणजेच त्रिधा चौधरीने एमएक्स प्लेयरवर रिलीज झालेल्या ‘आश्रम’ या वेबसिरीजमध्ये बॉबी देओलसोबत अनेक इंटि’मेट सीन दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *