बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही तिच्या किलर लूकने चाहत्यांना वेड लावत असते. लोक तिच्या फोटो आणि व्हिडिओवर खूप त्यांचे प्रेम देतात. या अभिनेत्रीने सोशल मीडियावर पुन्हा एकदा कहर केला आहे.
तीने असा एक व्हिडीओ शेअर केला आहे, जो पाहून लोकांना त्यांचे हृदय सांभाळणे कठीण जात आहे. नोरा सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे आणि ती चाहत्यांशी कनेक्ट होण्यासाठी याचा वापर करते. पण असे काही व्हिडिओ देखील आहेत जे अभिनेत्री शेअर न करता लगेच व्हायरल होतात.
आपल्या प्रतिभा आणि मेहनतीमुळे तिने चित्रपटसृष्टीत खूप उच्च स्थान मिळवले आहे. ती केवळ एक जबरदस्त डान्सर नाही तर तिने स्वत:ला एक उत्तम अभिनेत्री म्हणूनही सिद्ध केले आहे.
आज तीची फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे. जगभरात तीचे चाहते आहेत. अभिनेत्री तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.
नोरा फतेहीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, काही काळापासून ती अनेक रिअॅलिटी शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसत आहे. दरम्यान, अशीही बातमी आहे की ती ‘झलक दिखला जा 10’ मध्ये जजची भूमिका साकारताना दिसणार आहे.
नोराच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर ती शेवटची ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’मध्ये दिसली होती. या चित्रपटात तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती.
टाइट ड्रेसमध्ये नोरा फतेहीने दाखवली तिची कि’ल’र फिगर, हॉ’टनेसमध्ये सनी लियोनला टाकले माघे !
