बो’ल्ड’नेसच्या बाबतीत तिच्या आईच्याही पुढे निघून गेली पलक तिवारी, पाहा फोटो….

टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते आणि त्यामुळे ती तिचे हॉ’ट आणि बो’ल्ड फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. पलक तिवारी लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे.

आता तीचे चाहते तीला बॉलिवूड चित्रपटांमध्ये पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. तीने आपल्या व्हिडिओ अल्बमने लाखो लोकांच्या हृदयात स्वत:चे स्थान निर्माण केले असले तरी तीच्या चाहत्यांना आता तीला बॉलिवूड चित्रपटांमध्ये पाहायचे आहे. सध्या पलक तिवारीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती खूपच बो’ल्ड दिसत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर आता लोक तिची आई श्वेता तिवारीशी तुलना करू लागले आहेत. तिच्या सौंदर्याचे लाखो लोक वेडे आहेत आणि त्यामुळे तिचे 30 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

पलकने नुकताच सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. तीच्या बो’ल्ड’नेसने लोकांना मंत्रमुग्ध केले आहे आणि तीचे चाहते या व्हिडिओवर सतत कमेंट करत आहेत आणि तीचे कौतुक करत आहेत. पलकने घागरा चोली घातली असून फोटोशूटदरम्यान ती एकापेक्षा एक पोज देत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तीची किलर स्टाईल लोकांना तीचे वेड लावत आहे. या व्हिडिओमध्ये ती तिची फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे आणि ती खूपच सुंदर दिसत आहे.

पलक तिवारी लवकरच सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून बॉलिवूड इंडस्ट्रीत एंट्री करणार आहे. तीच्या चित्रपटाचे शूटिंगही पूर्ण झाले आहे. तीचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *