अंजली अरोरा व्यतिरिक्त या अभिनेत्रींचे MMS सुद्धा झालेले आहेत वायरल…

काही दिवसांपूर्वी, इंस्टाग्रामची प्रसिद्ध रील स्टार अंजली अरोरा प्रसिद्धीच्या झोतात आली होती आणि याचे कारण होते तिचा लीक झालेला MMS. अंजली अरोराने एका मुलाखतीत सांगितले होते की, या व्हिडिओतील मुलगी अंजली नसून दुसरी कोणीतरी आहे आणि फक्त तिची बदनामी करत आहे. मात्र यानंतरही सर्वत्र केवळ तिचा व्हिडिओचीच चर्चा होत आहे.अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, चला जाणून घेऊया कोण आहेत त्या अभिनेत्री.

1. अलीशा खान

जर तुम्हाला बॉलीवूड चित्रपट पाहणे आवडत असेल, तर तुम्ही तुमच्या अलीशा खानचे नाव नक्कीच ऐकले असेल, कारण तिच्या सौंदर्याची सर्वांनाच माहिती आहे. तीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये तिचा विडिओ वायरल झाला होता, तीचा MMS खूप विचित्र होता, ज्यानंतर तीची कारकीर्द पूर्णपणे संपली होती.

2. त्रिशा मधुकर

इंटरनेट सेन्सेशन बनलेल्या त्रिशा मधुकरबद्दल तुम्ही ऐकलेच असेल. एकेकाळी तीचे व्हिडिओ देखील इंटरनेटवर चांगलेच व्हायरल झाले होते. या अभिनेत्रीने भोजपुरी चित्रपटांमध्ये खूप नाव कमावले आहे पण तिचा एमएमएस व्हायरल झाल्यानंतर आता ती कामासाठी संघर्ष करत आहे.

3. त्रिशा कृष्णन

अक्षय कुमारच्या खट्टा मीठा या चित्रपटात त्याच्यासोबत काम केलेली अभिनेत्री त्रिशा कृष्णनचा व्हिडिओही इंटरनेटवर व्हायरल झाला होता.ज्यामध्ये ती एका व्यक्तीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसली होती. त्यानंतर तिला खूप ट्रोलिंगला सामोरे जावे लागले, त्यानंतर तिचे करिअरही संपुष्टात आले.

4. रिया सेन

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रिया सेन हिचा व्हिडीओ देखील तिच्या बॉलिवूडमधील सुरुवातीच्या दिवसांमध्ये चांगलाच व्हायरल झाला होता. हा एमएमएस व्हायरल झाल्यानंतर तीला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. त्यानंतर ती बराच काळ प्रकाशझोतात आली नाही.

5. नयनतारा

दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा हिला कोण ओळखत नाही. ती एकदा एका व्यक्तीसोबत विचित्र अवस्थेत पकडली गेली आहे. त्यानंतर तिचा हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आणि तिला ट्रोल करण्यासाठी ट्रोलचा महापूर आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *