ते फोटो पाहून भडकली इलियाना, म्हणाली तेच अंग दाखवणे योग्य नाही

बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझ मन-मोकळेपणाने बोलण्यासाठी ओळखली जाते. तिचे भारी भारी फोटो सोशल मीडियावर चांगलेच प्रसिद्ध झाले आहेत.मग ते तिच्या शरीरासंदर्भात असो वा ट्रोलिंग चा विषय असो, इलियाना त्या प्रत्येक गोष्टीला ठामपणे प्रतिसाद देते.

कोणत्याही अभिनेत्रीला सर्वाधिक त्रास देणारी गोष्ट म्हणजे ती सोशल मिडियावर त्यांच्या फोटोंना एडिट करून काही खास अवयवांना विशिष्ट पद्धतीने दाखवने.

पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत इलियाना डिक्रूझ म्हणाली. जेव्हा माझे असे काही प्रकारचे फोटो माझ्या समोर आले तेव्हा मला खूप राग आला होता. त्यांच्यात, तिचे गुप्तअंग वास्तविकतेपेक्षा जास्त फैलावलेले दर्शविले गेले होते. जर माझे वजन वाढले आहे तर ते कमी देखील करता येऊ शकते. आणि तस देखील १३-१४ व्या वर्षापासून वाढत्या वजनाच्या कारणामुळे प्रत्येक गोष्टीला लाजेने तोंड देत आहे.

इलियाना पुढे म्हणाली, ‘ते एक संवेदनशील वय असतं तेव्हा आपण मुलांबरोबर बोलणे देखील सुरू केलेलं नसत. मला माझ्या शरीरावरून लोकांनी एवढं वैतागून सोडलं होत आणि त्यांच्या कंमेंट्स पाहू देखील वाटत नव्हत्या. मला हे सर्व आवडत नव्हतं कारण त्यावेळी मी त्या व्यक्तीच्या दृष्टीकोनातून स्वत: कडे पाहत होते.

आता मी अशा ठिकाणी पोहोचले आहे जिथे मी आनंदी आहे. आता हे सर्व मनोरंजक आणि मजेशीर वाटत आहे. यापूर्वी अमर उजाला ला दिलेल्या मुलाखतीत इलियाना म्हणाली, ‘तुम्ही सोशल मीडियावर नवीन नाती निर्माण करू शकता. पूर्वी आम्ही आमच्या प्रत्येक प्रिय व्यक्तीला भेटू शकत नव्हतो. सोशल मीडियाने ही सुविधा दिली आहे.

मला माझ्या चाहत्यांसोबत माझ्या त्याच आयुष्याबद्दल बोलावंस वाटत जेव्हा मी स्टार नव्हते. कारण लोकांना हेसुद्धा समजले पाहिजे की आम्ही देखील सामान्य माणसे आहोत, तुम्हाला आम्ही टीव्ही मध्ये ज्या लुक मध्ये दिसत असतो त्या लुक मध्ये जायला आम्हाला दोन तास लागत असतात. मी एक अतिशय साधी मुलगी आहे आणि लोकांनी देखील मला समजून घ्यावे अशी माझी इच्छा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *