तारक मेहता का उलटा चष्मा, सोनालिका जोशी, माधवी भाभी : 2008 मध्ये सुरू झालेला तारक मेहता का उलटा चष्मा हा कार्यक्रम छोट्या पडद्यावरील सर्वात प्रदीर्घकाळ चालू असलेली मालिका आहे, जो आज सुद्धा प्रसारित होतो.
मालिकेमध्ये गोकुळधाम सोसायटीचे सचिव आणि शिकवणी देणारे शिक्षक आत्माराम तुकाराम भिडे यांची पत्नी माधावीची भूमिका साकारणारी सोनालिका जोशी चा प्रेमळ अंदाज हा सर्वांनाच आवडतो. मालिकेमध्ये माधवी भाभी या खूप धार्मिक आहेत, परंतु वास्तविक जीवनात त्या खूप बोल्ड आहेत.
खरतर, साल 2019 मध्ये सोनालिका जोशी यांनी एक फोटोशूट केला होता. ज्यामध्ये त्या खूप बोल्ड अवतारात दिसली होती. हा फोटोशूट सोनालिकाने एका नकारात्मक पात्रासाठी केला होता. सोशल मीडियावर सोनालिका चा हा चेहरा चाहत्यांना खूपच आवडला होता.
हा फोटोशूट मध्ये त्यांचा व्हॅपिश चेहरा दाखवला होता. त्याच वेळी माधवी भाभी चा आणखी एक फोटोशूट खूप व्हायरल झाला होता. ज्यामध्ये त्या धूम्रपान करताना दिसल्या होत्या. सोनालिकाचे हे फोटोशूट बऱ्याच काळापर्यंत चर्चेत राहिले.
वास्तविक जीवनात आहे बोल्ड अभिनेत्री+ मालिकेत गोकुळधाम सोसायटीचे सचिव आणि शिकवणी शिक्षक आत्माराम तुकाराम भिडे यांची पत्नी माधवीची भूमिका साकारणारी सोनालिका जोशीचा प्रेमळ अंदाज हा सर्वांनाच आवडतो.
बऱ्याचदा अभिनेत्रींया त्यांच्या बोल्ड चेहऱ्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. सोनालिका सध्या आपल्या कुटुंबासोबत मुंबईमध्ये राहत आहे. त्यांच्या पतीचे नाव हे समीर जोशी आहे तर त्यांची एक मुलगी आर्या जोशी ही आहे.
एका भागासाठी घेते एवढे पैसे+ मालिकेमुळे माधवी आज घराघरात ओळखली जाते. इंडिया टीव्ही च्या वृत्तानुसार, सोनालिका जोशी तारक मेहता मध्ये अभिनय करण्यासाठी दररोज 25 हजार रुपयाचे शुल्क घेते.
त्याचबरोबर वेगवेगळ्या कपड्यांमध्ये फोटोशूट करायची आवडत असणाऱ्या सोनालिकाला वाहनांची सुद्धा फार आवड आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी एक फोटो इंस्टाग्राम वर शेअर केले होते ज्या मध्ये त्या त्यांच्या नव्या गाडीच्या बाजूला उभ्या होत्या.
मालिकेचे चित्रीकरण सुरू- तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेचे चित्रीकरण हे सुरू झाले आहे. मुंबई मिरर सोबत झालेल्या संभाषणात दिलीप जोशी म्हणाले होते की, ” आम्ही प्रत्येक भाग हा जास्तीत जास्त चार लोकांसोबतच चित्रित करत आहोत.
आम्ही क्रु चे सहकारी सुद्धा कमी केले आहेत. निर्मात्यांनी पटकथा सुद्धा बदलली आहे कारण अनेक पात्रांमध्ये विनोदी दृश्यांचे चित्रीकरण हे एकाचवेळी होणार होते. पण आता सेटवरील मर्यादित कलाकारांमुळे कथेमध्ये बदल होत आहे.