छोट्या पडद्यावर आजवर अनेक मालिका आलेल्या आहेत. मात्र, यातील काही मालिकांना यश मिळाले आहे. यातील सर्वात आधी नाव घ्यावं लागेल ते शिवाजी साटम यांच्या सीआयडी या मालिकेचे ही मालिका जवळपास वीस वर्ष छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवते आहे. तरीदेखील ही मालिका पाहण्याचा लोकांचा उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता. लोक तेवढ्याच आवडीने ही मालिका पाहत होते.
मात्र, कालांतराने ही मालिका काही वर्षांपूर्वी बंद करण्यात आली. असे असले तरी या मालिकेला पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. या मालिकेत शिवाजी साटम यांची भूमिकाही प्रचंड गाजली होती. त्याच सोबत दया इन्स्पेक्टर अभिजीत यांच्या देखील भूमिका खूप गाजल्या होत्या. आज आम्ही आपल्याला तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेबद्दल माहिती सांगणार आहोत.
तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका 2008 मध्ये प्रदर्शित झाली होती. ही मालिका आजही सुरु आहे. जवळपास बारा वर्षापासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सर्व पात्र हे प्रचंड गाजले आहेत. या मालिकेने आजवर 3000 एपिसोड पूर्ण केले आहेत. या मालिकेतील काही कलाकारांचे अलीकडे निधन झाले होते. मात्र, असे असले तरी ती पत्र बदलण्यात आलेले आहेत.
मात्र, बहुतांश पात्र हे पूर्वीचेच आहेत. यातील जेठालालची भूमिका ही प्रचंड गाजलेली आहे. जेठालाल यांना बाहेर कुठे गेले त्याच नावाने हाका मारतात. मात्र, त्यांचे खरे नाव हे वेगळेच आहे. त्यांचे खरे नाव दिलीप जोशी असे आहे. त्यांच्या वडिलांची चंपलाल यांची भूमिका देखील खूप गाजली आहे. दया हे पात्र देखील खूपच गाजत आहे.
पत्रकाराची भूमिका खूप गाजली होती. तसेच हातीचे मात्र लोकांना खूप आवडते. आज आम्ही आपल्याला या मालिकेतील सोनू बद्दल माहिती सांगणार आहोत. सोनू हिने वयाच्या अकराव्या वर्षीच या मालिकेमध्ये पदार्पण केले होते. मात्र, वयाच्या अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिने मालिका मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी तिचा निरागस सगळ्यांना होता.
मात्र, आज ती मोठी झालेली आहे. आता तिचे वय 20 वर्ष झाले आहे. तिचे खरे नाव निधी भानुषाली असे आहे आणि ती एकदम आता हॉ ट दिसत आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट मधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती खुपच मा द क दिसत आहे. हे फोटो तिला कोणीतरी पाठवले. त्यानंतर तिला समजले की, आपले फोटो खूप वायरल होत आहे. या फोटोबाबत आपल्याला आई-वडिलांनी काहीही बोलले नसल्याचे ती म्हणाली आहे.
आई-वडील माझ्या निर्णयांमध्ये लक्ष देत नसल्याची ती म्हणाली. या फोटोबाबत ती म्हणाली की, मी सहज असे फोटो इंस्टाग्राम वर अपलोड केले होते. मला असे वाटले नव्हते की, हे फोटो एकदम एवढे व्हायला होतील. मी काय घालावे, काय नाही करू, हा माझा पूर्णपणे अधिकार आहे. असे देखील ती म्हणाली.
त्यावेळी विनाकारण चर्चा घडवून आणू नये. सध्या देशांमध्ये शेतकरी आंदोलनाचा मोठा विषय चालू आहे. मात्र, लोकांना माझ्या फोटोवर चर्चा करायला वेळ आहे, असाही टोला लगावलेला आहे. त्यामुळे फोटोवर कमेंट न करता शेतकरी आंदोलन बाबत लोकांनी बोलावे, असेही तिने म्हटले आहे.