एकेकाळी हिंदी वाहिनी वरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मध्ये महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या जुन्या सोनूला म्हणजेच निधी भानुशाली ला तुम्ही सोशल मीडियाची राणी म्हणू शकता. नुकतेच या अभिनेत्रीने तिचे अनेक फोटोज शेयर केले आहेत. या फोटोजवर चाहत्यांच्या टिप्पणीचा अक्षरशः पाऊस पडत आहे.
निधी भानुशाली ने नुकतेच इंस्टाग्रामवर आपले काही नवीन फोटोज शेयर केले आहेत. या फोटोमध्ये ती पांढऱ्या रंगाच्या बिकिनी मध्ये तर काळया रंगाच्या शॉर्ट्स मध्ये दिसत आहे. या फोटोमधील निधीची स्टाईल खूपच किलर दिसत आहे आणि तिचे चाहते देखील हा फोटोवर प्रेम करताना दिसत आहेत.
निधी भानुशाली सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. मालिकेतील बबिताजी म्हणजेच मुनमुन दत्तानंतर, भानुशाली तिचा बोल्डनेस दाखवत आहे. झील मेहताने ‘तारक मेहता..’ ही मालिका सोडल्यानंतर निधी ने सोनू ची भूमिका साकारली. यानंतर लोकांचे तिच्या या भूमिकेवर खूप प्रेम आले.
निधीने 6 वर्षे मालिकेत काम केले, मात्र अभ्यासामुळे तिने 2019 ही मालिका सोडली. सध्या या मालिकेत पलक सिधवानी सोनूची भूमिका साकारताना दिसत आहे. निधी भानुशाली सोशल मीडियावर तिच्या बोल्ड फोटोजसाठी आणि स्टाईलसाठी सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. निधीला खरी ओळख ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेमुळे मिळाली.