तापसी पणू चा शाबास मिठू या महिन्यात रिलीज होनार आहे. तापसीने चित्रपटाबद्दल आशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या बॉलीवूडची गुपित उगडतिल. तापसीने तिच्या एका मुलाख्तीत सांगितले की, तिच्या संपूर्ण फीस सिनेमात किंवा ए-लिस्ट स्टारर्च्या एवढी झाली आहे. ती म्हनाली आहे की, मिठू हा माझा सर्वत मोठा बजेट चित्रपत आहे, पण तरीही पूर्ण चित्रपताचे बजेट ए-लिस्ट स्टार चित्रपताच्या पगारीएवढी आहे.
ती म्हणाली की परिस्थिती बदलली आहे. पण इतकं नाही की असं म्हणता येईल की सर्व काही सर्वांसाठी समान आहे. तापसी जे बोलली त्यावरून हे स्पष्ट होते की आजही चित्रपटसृष्टीत स्त्री-पुरुष समानता नाही. ती थेट बोलली नाही पण ती जे बोलला त्यावरून हे स्पष्ट होते की बॉलीवूडमध्ये हिरोईनला जेवढे पैसे मिळतात तेवढे पैसे हिरोला मिळत नाहीत. तापसीची गणना आजच्या काळातील बॉलीवूडच्या मोठ्या हिरोइन्समध्ये केली जाते.
ती नी हिट चित्रपट दिले आहेत. पिंक, थप्पड, हसीन दिलरुबा यांसारखे महिला केंद्रित चित्रपट तिने केले आहेत. पण तरीही तीला ती जागा मिळत नाही किंवा तीच्या कामासाठी ए-लिस्ट नायकाला दिलेली फी तीला मिळत नाही.
जर ए-लिस्ट नायकाची फी पूर्ण झाली असती तर त्या चित्रपटात काम करणारे लोक आणि त्या चित्रपटाची हिरोईनची फी किती असती याचा अंदाज लावता येईल. उल्लेखनीय म्हणजे, अलीकडच्या काळात, करण जोहर आणि भूषण कुमार यांसारख्या उद्योगातील बड्या निर्मात्यांनी देखील ए-लिस्ट कलाकारांकडून जास्त फी आकारल्याबद्दल तक्रार केली आहे.शाबाश मिठूपूर्वी तापसी लूप लपेटामध्ये दिसली होती. शाबाश मिठूमध्ये ती भारतीय क्रिकेट आयकॉन मिताली राजची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट 15 जुलै रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.