तमन्ना भाटिया झालीय योग्य ठिकाणी जाड, वर्कआऊट करताना दिसत होते तिचे….

साऊथ अभिनेत्री तमन्ना भाटियाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती घट्ट कपडे घालून वर्कआउट करताना दिसत आहे. तिने तिची बो’ल्ड स्टाइल आणि हॉ’ट लूक दाखवून संपूर्ण सोशल मीडियावर राज्य केले आहे, तिच्या चाहत्यांना ही स्टाइल खूप आवडते, तमन्ना भाटिया या वर्कआउट व्हिडिओमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

तिच्या या व्हिडिओमध्ये ती खूप बो’ल्ड अवतारात आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष तीच्याकडे लागले आहे. या ड्रेसमध्ये अतिशय सुंदर दिसणारी तमन्ना भाटिया ही साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. उत्कृष्ट अभिनय आणि डान्स सोबतच नो मेकअप लूकमुळे ती नेहमीच लोकांमध्ये चर्चेत राहते.

तमन्ना भाटिया अनेकदा तिचे सौंदर्य रहस्य चाहत्यांसोबत शेअर करते. अलीकडे, तिने तिच्या व्हिडिओमध्ये, चेहर्यावरील सूज कमी करण्यासाठी ती दररोज सकाळी मेकअप करण्यापूर्वी थंड पाणी कसे वापरते ते सांगितले.

हा व्हिडिओ “@Watch Bollywood” नावाच्या यूट्यूब अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे आणि या व्हिडिओंमध्ये तमन्ना भाटियाने सर्वांचे मन चोरले आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ दहा लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला हजाराहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. तमन्ना भाटियानेही बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट केले आहेत ज्यात तिला यश मिळाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *