बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर तिच्या हॉ’ट फिगरमुळे चाहत्यांची मने जिंकत आहे. अभिनेत्रीचा एक व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती काळ्या रंगाची स्पोर्ट्स ब्रा परिधान केल्याने अतिशय से’क्सी दिसत आहे.
आपल्या फिटनेसबाबत जागरूक असलेली मलायका दररोज जिममध्ये जाऊन वर्कआउट करते. अलीकडेच मलायका तिच्या किम लूकमध्ये मीडियाने स्पॉट केली होती.
मलायका तिच्या फिटनेसची खूप काळजी घेते, वयाच्या ४५ व्या वर्षीही मलायका तिच्या से’क्सी फिगरमुळे चर्चेत राहते.