सोनम कपूरने उघडले नीतू कपूर आणि रणबीर कपूर यांच्या नात्याचे रहस्य, म्हणाली रोज रात्री..….

अनिल कपूर बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने बॉलिवूडमधील अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे. सोनम कपूर देखील बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक यशस्वी अभिनेत्री आहे. या इंडस्ट्रीत आपले नाव निर्माण करण्यासाठी तीने खूप मेहनत घेतली आहे. सोनम कपूरने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. सोनम कपूरच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, एकेकाळी ती अभिनेता रणबीर कपूरला डेट करत होती आणि दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले होते. मात्र काही काळानंतर दोघांमध्ये भांडण सुरू झाले आणि अखेर ते वेगळे झाले.

रणबीर कपूरने बॉलीवूडमध्येही स्वत:चे नाव कमावले आहे, ज्यामुळे आज सर्वजण त्याला ओळखतात. रणबीर कपूर आणि सोनम कपूर एकेकाळी एकमेकांना डेट करत होते. यावेळी सोनमचे एक वक्तव्य सोशल मीडियावर खूप गाजत आहे. या वक्तव्यात त्यांनी रणबीर कपूरचे सत्य जगासमोर सांगितले आहे.

रणबीर आणि त्याची आई नीतू कपूर यांचे अनोखे नाते असल्याचे सोनम कपूरने तिच्या वक्तव्यात म्हटले होते. ती पुढे म्हणाली की तो नेहमी त्याच्या आईच्या पल्लूला बांधलेला असतो. आणि त्याची आई जे सांगायची, तेच तो करत असे. रणबीरने सोनम कपूरपासून केवळ आईमुळेच अंतर ठेवले असल्याचे मानले जाते. रणबीर आपल्या आईचा गुलाम असल्याचेही सोनम कपूरचे म्हणणे आहे.

सोनम कपूरच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर सोनमने 2007 मध्ये ‘सावरिया’ या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात रणबीर कपूर तीचा सहकलाकार होता. सोनम कपूरने बिझनेसमन आनंद आहुजासोबत लग्न केले आहे. काही काळापूर्वी दोघेही एका मुलाचे पालक झाले आहेत. सोनम सध्या चित्रपटांपासून दूर आहे. यावेळी ती आपल्या मुलाचे संगोपन करण्यात मग्न आहे. रणबीर कपूरबद्दल बोलायचे झाले तर त्याने अभिनेत्री आलिया भट्टसोबत लग्न केले आहे. रणबीर आणि आलियाचा शेवटचा चित्रपट ब्रह्मास्त्र प्रदर्शित झाला होता. अलीकडेच आलियाने एका मुलीला जन्म दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *