झारा यास्मिनच्या या हॉ’ट फोटोंनी सोशल मीडियाचे वाढवलेलं तापमान, पाहा तिची….

अभिनेत्री झारा यास्मिन अनेकदा तिचे बो’ल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करून इंटरनेटचे तापमान वाढवते. अलीकडेच अभिनेत्री झारा यास्मिनने तिच्या बो’ल्ड फोटोशूटचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. अभिनेत्री झारा तिच्या प्रत्येक लूकमध्ये धुमाकूळ घालते. अभिनेत्री झारा यास्मिनने गुरू रंधावासोबत अनेक म्युझिक व्हिडिओंमध्येही काम केले आहे. अभिनेत्रीच्या ताज्या फोटोंमुळे सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडाली आहे.

अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. झाराला इंस्टाग्रामवर 2.3 मिलियन युजर्स फॉलो करतात. मॉडेल आणि अभिनेत्री झारा यास्मिन अलीकडेच सलमान युसूफ खान सोबत ‘कंधे का तिल’ या म्युझिक अल्बममध्ये दिसली होती. जो प्रेक्षकांना खूप आवडला होता. झारा यास्मिनने 2016 मध्ये फेमिना मिस दिवाचा किताबही जिंकला होता. झारा टीव्ही अभिनेता जैनला डेट करत असल्याची बातमी आली होती.

अभिनेत्री आणि मॉडेल झारा यास्मिन खूप गोंडस आणि सुंदर आहे. जेव्हा जेव्हा झारा तिचे फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करते तेव्हा ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. तिचे चाहते देखील तिच्या फोटोंची आतुरतेने वाट पाहत आहेत.नुकतेच, अभिनेत्रीने एक बो’ल्ड फोटोशूट केले आहे ज्यामध्ये झारा खूपच हॉ’ट दिसत आहे. छायाचित्रांमध्ये अभिनेत्री काळ्या रंगाची मोनोकिनी परिधान केलेली दिसत आहे. यानंतर तीचा लूक प्रचंड व्हायरल होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *