दिशा पटानी तिच्या बो’ल्ड लूकमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. तीचा फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो. दिशाने तिच्या अभिनयाने आणि नृत्याने चाहत्यांची मने जिंकलीच, पण आता सोशल मीडियावरही ती तिच्या बो’ल्ड लूकने चाहत्यांना वेड लावत आहे. बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटनीला बो’ल्ड’नेस आणि हॉ’ट’नेसला अजिबात विरोध नाही. विशेषतः जेव्हा ती सुट्टीचा आनंद घेते. चाहत्यांना दिशाचा प्रत्येक लूक आवडतो आणि तिच्या प्रत्येक पोस्टची आतुरतेने वाट पाहत असतो. पुन्हा एकदा, दिशा पटानीने तिचा एक व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे ज्यामध्ये ती सुट्टी साजरी करताना दिसत आहे आणि तिच्या बो’ल्ड स्टाईलने चाहत्यांची मने जिंकत आहे.
अलीकडेच दिशा पटानीने इन्स्टाग्रामवर तिचा व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे ज्यामध्ये ती व्हेकेशनमध्ये मस्ती करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये दिशा पटानी लहान कपडे परिधान करून तिच्या बो’ल्ड स्टाईलने चाहत्यांची मने लुटत आहे. या व्हिडिओमध्ये दिशा पटानी वेगवेगळ्या अवतारात दिसत असून तिच्या चाहत्यांना हा व्हिडिओ खूपच आवडला आहे.
दिशाच्या फिल्मी करिअरबद्दल बोलायचे झाले तर ति ‘एक व्हिलन 2’ या चित्रपटात दिसली आहे ज्यात अर्जुन कपूर आणि जॉन अब्राहम यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटात तारा सुतारिया देखील दिसली होती.
शॉर्ट कपडे घालून दिशा पटानीने लुटली चाहत्यांची मने, पाहा फोटो….
