जोरदार वाऱ्याने उडाली ‘शिवगामी’ रम्या कृष्णन ची साडी, पुढे झाले…

साऊथचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘बाहुबली’ मध्ये अभिनेता प्रभासची आई ‘शिवागामी देवी’ म्हणजेच अभिनेत्री रम्या कृष्णन तिच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावरही तिचे सौंदर्य स्पष्टपणे दिसून येते. अभिनयासोबतच रम्या कृष्णन सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते आणि तिचे फोटो आणि व्हिडिओ तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. ती तिचा जबरदस्त लुक दाखवून लोकांना आश्चर्यचकित करते.

बाहुबलीमध्ये शिवगामी देवीची भूमिका साकारून घरोघरी प्रसिद्ध झालेली अभिनेत्री रम्या कृष्णनला तुम्ही सर्वजण ओळखतच असाल. आजवर त्या तीच्या व्यक्तिरेखेचे आणि तीच्या लूकचे खूप कौतुक होत आहे. आता राम्या कृष्णन लवकरच हिंदी-तेलुगू चित्रपट ‘लायगर’मध्ये विजय देवरकोंडाच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट याच महिन्यात २५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

अशा परिस्थितीत चित्रपटाच्या प्रमोशनची जबाबदारी सर्व कलाकारांवर आहे. नुकतीच रम्या कृष्णन देखील तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबईतील जुहू येथे दिसली होती. या व्हिडिओवर कमेंट करताना एका चाहत्याने लिहिले आहे की, ‘कुछ कुछ होता है रिक्रिएट.’ शिवगामी देवी म्हणजेच अभिनेत्री रम्या कृष्णनचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर आला आहे.

या व्हिडिओमध्ये अभिनेत्री जांभळ्या आणि लाल रंगाची साडी परिधान केलेली दिसत आहे. 1990 च्या दशकातील ही अभिनेत्री खुल्या केसांमध्ये खूपच ग्लॅमरस दिसते. या व्हिडिओमध्ये तीच्यासोबत लायगर चित्रपटाचा अभिनेता विजय देवरकोंडा आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेही दिसत आहे.

मात्र या व्हिडिओमध्ये सर्वांच्या नजरा रम्या कृष्णनवर खिळल्या होत्या.रम्या कृष्णनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून आतापर्यंत हजारो लोकांनी त्याला लाईक केले आहे. रम्या कृष्णन 1990 च्या दशकात काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही दिसली होती. तीने खलनायक, क्रि’मिनल, ओथ, बडे मियाँ, छोटे मियाँ या चित्रपटात काम केले होते, मात्र बाहुबलीमधील तीच्या भूमिका खूप आवडल्या होत्या.

याशिवाय तिने क्वीन नावाच्या वेब सीरिजमध्ये काम केले, जी तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित मालिका होती. रम्या खऱ्या आयुष्यात खूप स्टायलिश आहे. तीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *