शर्लिन चोप्रा ही एक ए’ड’ल्ट अभिनेत्री आहे जिची भारतात लोकप्रियता खूप जास्त आहे. तरी पण अभिनेत्री तिच्या चुकीच्या कृत्यांमुळे खूप ट्रोल होत असते.अभिनेत्री शर्लिन चोप्रा ट्विटरवर खूप सक्रिय आहे आणि ती प्रत्येक मुद्द्यावर आपले मत मोकळेपणाने व्यक्त करते.शर्लिनने बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण करण्यासाठी खूप प्रयत्न केले.पण ती फारशी यशस्वी होऊ शकली नाही.एकदा या अभिनेत्रीने बॉलिवूडमधील निर्माता आणि दिग्दर्शकाचे काळे सत्य उघड केले होते.
जिया खानची बहीण करिश्माने साजिद खानवर तिच्या दि’वं’ग’त बहिणीचा वि’न’य’भं’ग केल्याचा आरोप केला तेव्हा शर्लिननेही तिचे समर्थन केले.अभिनेत्री शर्लिन चोप्राने साजिद नाडियादवालावर अनेक गंभीर आरोप केले होते.
ट्विटरवर साजिद नाडियादवालाने तिच्यासोबत केलेल्या घाणेरड्या कृत्यांचा संदर्भ देत अभिनेत्रीने लिहिले की, “एप्रिल 2005 मध्ये मी माझ्या वडिलांच्या निधनानंतर काही दिवसांनी त्याला भेटले.त्याचा फायदा घेत त्याने माझ्या समोर पॅन्टच्या झिपमधून त्याचे लिं’ग बाहेर काढले आणि मला ते हातात घेण्यास सांगितले. मला अजूनही आठवते की मी त्याला सांगितले होते की मला पुरुषाचे ज’न’नें’द्रि’य कसे वाटते हे मला माहित आहे आणि त्याला सांत्वन देणे हा त्याच्याशी भेटण्याचा उद्देश नव्हता.”
शर्लिन चोप्राने आणखी एका ट्विटमध्ये लिहिले की, “हा आरोप नसून वस्तुस्थितीचा खुलासा आहे, माझ्याकडे साजिद आणि माझ्यातील संभाषणाचे फोन रेकॉर्डिंगही आहे आणि त्याचीही चौकशी केली जाऊ शकते. त्याने मला फक्त त्याच्या लिं’गा’ला स्पर्श करून ते अनुभवण्यास सांगितले नाही तर मला हे देखील विचारले की यापूर्वी किती पुरुषाचे लिं’ग पाहिले आहे ? कोणते चांगले आहे?