सौंदर्याच्या बाबतीत सुष्मिता सेनला पण टक्कर देते ललित मोदींची मुलगी, पहा तिचे हे फोटोज्……

सोशल मीडियापासून बॉलिवूड इंडस्ट्रीपर्यंत आजकाल आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी आणि बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन यांच्या अफेअरच्या चर्चा आहेत. ललित मोदी यांनी गुरुवारी रात्री उशिरा सुष्मिताला डेट करतोय ही घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. ललितने ट्विटरवर सुष्मिता सेनला टॅग करून सुष्मितासोबतच्या अनेक छायाचित्रांसह ते एकमेकांना डेट करत असल्याची घोषणा केली.

त्याचवेळी या ट्विटनंतर काही तासांनी सुष्मितानेही यावर तिची प्रतिक्रिया दिली, पण  59 वर्षीय ललित मोदींची मुलगी खूप सुंदर आहे. त्यांची 29 वर्षांची मुलगी सुष्मिता सेनलाही सौंदर्य आणि हॉ’टनेसमध्ये मागे टाकते. .

आलियाने यावर्षी मे महिन्यात तिचा परदेशी बॉयफ्रेंड ब्रेट कार्लसनसोबत सात फेरे घेतले. आलियाच्या प्रोफेशनबद्दल बोलायचे झाले तर ती लंडन स्थित इंटिरियर डिझाइन आणि डिझाईन कन्सल्टन्सी कंपनीची संस्थापक आहे. आलियाच्या लग्नाचे अनेक सुंदर फोटो ललित मोदींनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत, जे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

ललित मोदींनी 1991 मध्ये मीनल मोदीशी लग्न केले होते. दोघांमध्ये खूप प्रेम होते आणि त्यांच्या नात्यात सर्व काही ठीक चालले होते पण 2018 मध्ये मीनलचा क’र्क’रोगामुळे मृ’त्यू झाला. मीनलच्या मृ’त्यू’नंतर ललितला खूप दुःख झाले होते. आजही तो पत्नीला विसरलेला नाही. मीनल आणि ललित यांना रुचिर मोदी आणि आलिया मोदी ही दोन मुले आहेत.
ललित मोदी यांच्या २९ वर्षीय मुलीचे नाव आलिया मोदी आहे. आलियाचे सौंदर्य पाहून सगळेच तिचे वेडे होतील यात शंका नाही. जिथे एकीकडे तिची तुलना सुष्मिताशी केली जात आहे. त्याचबरोबर ती तिच्या आईसारखीच लाडकी आणि सुंदर असल्याचेही बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *