सर्वांसमोर अजय देवगण आणि ऐश्वर्याने घेतले चुं’ब’न, बघतच राहिले काजोल आणि अभिषेक बच्चन …..

ऐश्वर्या राय बच्चन कोणत्याही परिचयावर अवलंबून नाही. मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर या सुंदर अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर पुन्हा मागे वळून पाहिले नाही. ऐश्वर्याने बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चनसोबत लग्न केले आहे आणि बच्चन कुटुंबाची सून झाल्यापासून तिची लोकप्रियताही प्रचंड वाढली आहे.

ऐश्वर्या रायने लग्नानंतर चित्रपट करणे कमी केले. पण तरीही तीच्या लोकप्रियतेत कोणतीही कमतरता नाही. आजही तीची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.

सोशल मीडिया एक अशी गोष्ट आहे, ज्याद्वारे बॉलीवूड सेलिब्रिटी त्यांच्या चाहत्यांशी जोडलेले राहतात, परंतु काहीवेळा हा सोशल मीडिया या स्टार्ससाठी डोकेदुखी बनतो. खरंतर सध्या अजय देवगण आणि ऐश्वर्या रायचे काही फोटोज इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये अजय देवगन ऐश्वर्या राय बच्चनला ओठांवर कि’स करताना दिसत आहे. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर लोकांनी ऐश्वर्यासह संपूर्ण बच्चन कुटुंबाला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

हा फोटो अमिताभ बच्चन यांच्या 2009 मध्ये रिलीज झालेल्या ‘पा’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान घेण्यात आला होता. या कार्यक्रमात संपूर्ण बच्चन कुटुंब उपस्थित होते आणि बॉलिवूडचे बडे सेलिब्रिटी अमिताभ यांना या चित्रपटासाठी शुभेच्छा देण्यासाठी आले होते. यावेळी अमिताभ यांच्यासोबत ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनही मंचावर उपस्थित होते.

दरम्यान, अजय देवगणही पत्नी काजोलसोबत अमिताभ यांना शुभेच्छा देण्यासाठी गेला होता. स्टेजवर पोहोचल्यानंतर अजयने आधी अभिषेक बच्चनला मिठी मारली आणि नंतर ऐश्वर्यालाही मिठी मारली आणि त्यानंतर अजय-ऐश्वर्याने एकमेकांना लि’प कि’स केले. मात्र, फोटोची छाननी केली असता अजय आणि ऐश्वर्याने चुं’ब’न घेतले नसताना हा फोटो चुकीच्या अँगलमधून काढण्यात आल्याचे दिसून आले. यामुळे फोटो पाहून असे दिसते की दोघेही एकमेकांना लि’प कि’स करत आहेत पण हे सत्य नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *