क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सध्या इंटरनेट सेन्सेशन बनली आहे. सारा तेंडुलकरच नाही तर तिचा भाऊ अर्जुन तेंडुलकरही तितकाच लोकप्रिय आहे. सारा तेंडुलकर सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे आणि ती तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिच्या पोस्ट आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिचे चाहते देखील तिच्याशी जोडलेले राहतात आणि तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करतात. सारा तेंडुलकरची फॅन फॉलोइंग कोणत्याही बॉलीवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही आणि ती लूकच्या बाबतीत सगळ्यांना मागे टाकते.
अलीकडेच, सारा तेंडुलकरचा आणखी एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती एक लहान ड्रेस परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. सारा तेंडुलकरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती शॉर्ट ड्रेस घालून कारमध्ये बसलेली दिसत आहे. यावेळी सारा तेंडुलकर खूपच सुंदर आणि क्यूट दिसत आहे, तिचा हा व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे आणि लोक तिच्या लूकचे कौतुकही करत आहेत.
सारा तेंडुलकर अनेकदा लंडन आणि मुंबई दरम्यान प्रवास करते, ती तिथून काही फोटो अपलोड करते. या सर्व फोटोंमध्ये पाहिले तर सारा तेंडुलकर बॉलिवूड स्टारपेक्षा कमी नाही. सारा तेंडुलकरचे इंस्टाग्रामवर 2 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. लोक नेहमी तीला इन्स्टाग्रामवर शोधत असतात आणि तीच्या पोस्टवर कमेंटही करत असतात.
सारा तेंडुलकरचा साधेपणा आणि स्मितहास्य पाहून चाहते पडले तिच्या प्रेमात…..
