सारा अली खानने उघडले आई-वडिलांचे गुपित, म्हणाली, “वडील आईसोबत रात्री…..

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने स्टार्स नेहमीच चर्चेत असतात. असाच काहीसा प्रकार बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत घडला आहे. सैफ अली खानची मुलगी सारा अली खानमुळे सैफ अली खानचे संपूर्ण कुटुंब चर्चेत आहे.

सारा अली खानने नुकतेच तिच्या आई-वडिलांचे सत्य लोकांना सांगितले आहे. आई-वडिलांच्या चुकीच्या कृत्यांमुळे तीचे बालपण कसे व्यथित झाले हे तीने सांगितले आहे. सारा अली खान सांगते की, तिने तिच्या बालपणात अनेक गोष्टी पाहिल्या ज्यांचा सामान्य लोक विचारही करू शकत नाहीत. सारा अली खानने सांगितले की, तिचे वडील खूप घाणेरडे शब्द वापरतात आणि तिची आई चुकीच्या गोष्टी करत असे.

सध्या सारा अतरंगी रेच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सारा अली खानसोबत अक्षय कुमारही या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान सारा अली खानने सांगितले की, तिची आई घाणेरडे चित्रपट पाहायची आणि तिचे वडील खूप शिवीगाळ करायचे, त्यामुळे सारा अली खानने तिच्याशी बोलणे बंद केले.

सारा अली खान जे बोलली त्याचे कारण तिचे बालपण होते. यावेळी सारा अली खानला बरोबर चूक हे देखील कळत नव्हते. ती लहान असताना तिने सैफचा ओंकारा हा चित्रपट पाहिला होता. सैफ अली खान या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत असल्याने त्याला काही अपशब्द वापरावे लागले. आणि सारा अली खानने हे सर्व खरे मानले. अशातच अमृता कलियुगच्या एका दृश्यात चुकीचे चित्रपट पाहताना दिसली होती. आणि निष्पाप सारा अली खाननेही त्यांचा गैरसमज केला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *