समोर आलेत करिश्मा कपूरच्या मुलीचे फोटो, तिचे ग्लॅमरस फोटो पाहून दंग व्हाल

करिश्मा कपूर ही 90 च्या दशकातील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री होती. तिचा पहिला चित्रपट प्रेम कैदी होता. 90 च्या दशकात कारिश्माचा जळवा सर्वाधिक पाहिला गेला होता. ती त्या काळातली सर्वोत्कृष्ट आणि सुंदर अभिनेत्री होती.

प्रत्येकाला तिच्याबरोबर काम करण्याची इच्छा होती. या दरम्यान तिने अनेक हिट चित्रपट दिले. तिची गोविंदाबरोबरची जोडी सर्वाधिक हिट ठरली. गोविंदा आणि करिश्माचे चित्रपट हाऊसफूलमध्ये जायचे. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर करिश्माने बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली. पण लग्नानंतर ती बॉलिवूडपासून दूर गेली.

तथापि, त्या दरम्यान ती काही चित्रपटांमध्ये किंवा टीव्ही कार्यक्रमांमध्ये दिसली होती. आजकाल स्टारकिड्सचा जमाना आला आहे. स्टार्स यांना वगळता मीडियाची आता त्यांच्या मुलांवर नजर असते. आजच्या स्टारकिड्सबद्दल बोलु, तर जान्हवी कपूर, अनन्या पांडे, सुहाना खान, सारा अली खान इत्यादींची नावे तोंडात पहिली येतात.

अलीकडेच करिश्मा कपूरची मुलगी समायरा ही तिची आई करिश्मा कपूरसोबत स्पॉट झाली होती. नुकत्याच घेतलेल्या फोटोमध्ये समायरा पूर्वीपेक्षा मोठी आणि सुंदर दिसत होती. तिला पाहून असं वाटत की पुढील काही वर्षांत तीसुद्धा बॉलिवूडमध्ये डेब्यू करू शकेल.सौंदर्याच्या बाबतीतही समायरा तिच्या आईपेक्षा काय कमी नाहीये.

आजकाल समायराचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. छायाचित्रांमध्ये समायरा खूपच सुंदर दिसत आहे. स्टारकिड्सच्या या युगात समायराला बाकीच्यासारखे चर्चेत राहणे आवडत नाही. ती बहुतेक तिच्या आईबरोबर दिसली आहे परंतु तरीही ती तिचे सौंदर्य लोकांपासून लपवू शकली नाही.

समायरा चे वय 15 वर्षे आहे परंतु इतक्या लहान वयातही ती स्वत: ला चांगलेच मेंटेन ठेवत आहे. समायराला स्टाईल आणि फॅशनचे ज्ञान आहे. तिचे फोटो पाहून आपण या गोष्टीचा अंदाज घेऊ शकता.

करिश्मा कपूरने 2016 मध्ये पती संजय कपूरशी घटस्फोट घेतला होता. लग्नाच्या काही वर्षानंतर दोघांमध्ये मतभेद झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. आता अशी बातमी येत आहेत की लवकरच करिश्मा पुन्हा एकदा नवरी बनू शकेल.

बातमीनुसार करिश्मा लवकरच तिचा प्रियकर संदीप तोष्णीवालशी लग्न करू शकते. संदीप तोष्णीवाल हा एक मोठा उद्योगपती आहे आणि बर्‍याच दिवसांपासून एकमेकांना डेट केल्यानंतर दोघेही लग्न करण्याचा निर्णय घेऊ शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *