बॉलिवूड चित्रपटांची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर नेहमीच तिच्या चित्रपट आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. एकेकाळी करीना कपूरचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई करत असत. मात्र, लग्नानंतर तिने चित्रपटात काम करणे बंद केले.
बॉलिवूडची बेबो करीना कपूरने पतौडी घराण्याचे नवाब आणि बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानसोबत लग्न केले. करिनाला दोन मुले असून ती तिच्या वैवाहिक जीवनात खूप आनंदी आहे.
करीना कपूरने तिच्या कारकिर्दीत अनेक मोठ्या आणि प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत चित्रपटांमध्ये काम केले. यादरम्यान तीचे नाव अनेक अभिनेत्यांशी जोडले गेले.
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरचे नाव अभिनेता हृतिक रोशनसोबत जोडले गेले होते. त्यावेळी हृतिक रोशनचे लग्न झाले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा या दोघांनी ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटात एकत्र काम केले होते, तेव्हापासून त्यांच्यातील जवळीक वाढू लागली होती. हृतिक रोशनच्या प्रेमात वेडी झालेली करीना कपूर आपल्या करिअरचा त्याग करण्यास तयार होती.
फना या चित्रपटात अभिनेत्री करीना कपूरची अतिशय हॉ’ट आणि बो’ल्ड स्टाईल दिसली होती. या चित्रपटात तीच्यासोबत फरदीन खान मुख्य भूमिकेत दिसला होता. यादरम्यान या दोघांच्या अफेअरच्या बातमीने चांगलीच खळबळ उडाली होती. मात्र, या दोघांनी कधीही आपले नाते अधिकृतपणे स्वीकारले नाही.
अभिनेत्री करीना कपूरचे सर्वात खास नाते हे बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरसोबत होते. दोघांनीही त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली होती. मात्र काही काळानंतर शाहिदने करीनाला एक्सप्रेशन देणे बंद केले, त्यामुळे त्यांचे नाते तुटले. करीना कपूर आणि शाहिद कपूर यांचा एक खासगी व्हिडिओही लीक झाले होते. पण दोघांनीही तो व्हिडिओ खरा असल्याचे कधीच सांगितले नाही.