टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. 41 वर्षांची आणि दोन मुलांची आई होऊनही ती तिच्या परफेक्ट फिगरमुळे चर्चेचा विषय राहते. श्वेता तिवारी दररोज हॉ’टनेस मुळे तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करते.
अलीकडेच, तिच्या नवीन फोटोशूटमधील फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर आगीसारखे पसरले आहेत.
श्वेता तिवारीने पांढऱ्या रंगाची साडी नेसून अतिशय सुंदर फोटोशूट केले. तीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एकामागून एक फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये तिने पांढऱ्या रंगाची साडी घातली आहे आणि तिने मॅचिंग डीप नेक ब्लाउज घातला आहे.
काही फोटोंमध्ये तिचा पदर पडताना दिसत होता, ज्यामुळे चाहत्यांना स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही. श्वेता तिवारी साडीमध्ये खूपच हॉ’ट आणि सुंदर दिसत आहे. फोटोशूटदरम्यान तिने स्मोकी मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला. तर तिने केस मोकळे सोडले आहेत. तीने कानात मोठे झुमके घातले होते.
श्वेता तिवारीनेही हेडलाइन्स मिळवण्यासाठी साडीचा पल्लू खाली करून पोझ दिली. श्वेता तिवारीच्या या फोटोशूटला आतापर्यंत ३ लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले असून फोटोंवर कमेंट्सचा ओघ सुरू झाला आहे.
श्वेता तिवारीने आता आपले जुने वादग्रस्त आयुष्य विसरून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. ती लवकरच अनेक मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. श्वेता तिवारी टीव्ही सीरियल कसौटी जिंदगी की मध्ये प्रेरणाच्या भूमिकेत दिसली होती. त्यामुळे तीला सर्वाधिक लोकप्रियता मिळाली. त्यावेळी श्वेता तिवारी अगदी सामान्य रूपात दिसली होती. पण आता तिने बो’ल्ड लूक स्वीकारला आहे आणि बॉलीवूडच्या चांगल्या अभिनेत्रींना टक्कर दिली आहे.
साडीचा पदर खाली टाकून श्वेता तिवारीने दाखवला शरीराचा हा भाग, लोकांच्या नजरा तिच्या….
