रोहित शर्माच्या ‘या’ कृत्याने तोडले होते या अभिनेत्रीचे मन, पतीने तिला जी-वे मा-र-ण्या-ची ध-म-की देखील दिली होती…..

रोहित शर्माच्या ‘या’ कृत्याने तोडले होते या अभिनेत्रीचे मन, पतीने तिला जी-वे मा-र-ण्या-ची ध-म-की देखील दिली होती…..
रोहित शर्मा सोफिया हयात वर मनापासून प्रेम करत असे, अभिनेत्रीने स्वतःच मोठा खुलासा केला होता, की कि-स घेतल्यानंतर रोहितने नातं तोडल होत, क्रिकेटराच्या अश्या कृत्यामुळे पूर्णपणे नाराज झाली होती बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये काम करणारी सोफिया हयात. बॉलिवूड अभिनेत्री आणि टीव्हीचा सर्वात लोकप्रिय शो बिग बॉसमध्ये दिसणारी सोफिया हयातची प्रतिमा नेहमीच एक वा द ग्र स्त कलाकार म्हणून राहिली आहे.

भारताचा दिग्गज क्रिकेटपटू रोहित शर्माशी असलेले प्रेमसंबंध ते तिच्या पतीपासून घट-स्फो-टापर्यंत ती नेहमीच वा दा त सापडली आहे. चला जाणून घेऊया रोहित शर्मासोबत तिचे ब्रे क अ प होण्याचे नेमके काय कारण होते आणि तिने तिच्या पतीवर कोणते गं भी र आ रो प केले होते.

सोफिया हयात यांचे यूकेचे नागरिकत्व आहे. तिचा जन्म लंडनमध्ये 6 डिसेंबर 1984 रोजी झाला होता. ती तिच्या बो-ल्ड इमेजसाठी देखील ओळखली जाते. तिने आतापर्यंत अनेक वा-द-ग्र-स्त फोटोशूट्सद्वारे चाहत्यांना धक्का दिला आहे. रोहित शर्माशी तिचे नाते खूपच घनिष्ठ आणि जवळचे असल्याचे सोफियाने म्हटले आहे. याचा खुलासा तिने बर्‍याच वेळा केला आहे.

ट्विट करून उडावली होती खळबळ– 2012 मध्ये रोहित शर्मासोबतच्या तिच्या संबंधाविषयी ट्विट करत सोफिया चर्चेत आली होती. रोहित शर्मा आणि तिची भेट लंडनच्या एका हॉटेलमध्ये झाली आणि यादरम्यान दोघांनीही एकत्र नृत्य केल्याचा दावा त्यांनी एका ट्विटमध्ये केला आहे. तर रोहित शर्माने तिला कि-स केला होता.

सोफियाने रोहित शर्माशी असलेल्या तिच्या संबंधाविषयी उघडपणे बोलले आणि म्हटले की रोहित माझ्या प्रेमात पूर्णपणे वेडा झाला होता, रोहित माझ्यावर मनापासून प्रेम करायचे. त्यांनी म्हणटले होते की, आमचे संबंध खूपच घनिष्ट आणि जवळचे होते. तथापि, रोहितबद्दलच्या काही गोष्टींनी सोफियाच्या मनाला खूप दुखवले होते.

रोहित शर्माने एकदा मला त्याच्या मित्रांसमोर माझी ओळख एक चाहती आहे असे केली ह्याचे मला खूप वा-ई-ट वाटलं असं सोफियाने सांगितलं आणि मला एक चाहतिच्या रुपात आपल्या मित्रांना भेटवल्यामुळे माझे मन नाराज झाले होते. रोहितच्या बोलण्याने सोफिया तु-ट-ली होती. सोफिया म्हणाली की येथूनच आमच्या नात्यात पेच फुटू लागला.

सोफियाने असेही सांगितले की जेव्हा रोहित शर्मा यांनी माध्यमांसमोर हे स्पष्ट केले की आपले आणि सोफिया हयात यांच्यात कोणतेही संबंध नाही, तेव्हा त्याला आणखी एक धक्का बसला. रोहितच्या या विधानाबद्दल सोफियाला खूप वाईट वाटले आणि तिने रोहितबरोबरचे संबंध संपवले. दुसरीकडे रोहित शर्मा या नात्यावर कधीही काहीही बोलला नाही. तसेच यावर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

सोफिया हयातने सन 2017 मध्ये व्लाद स्टॅन्शॉशी लग्न केले. लग्नानंतर लगेचच त्यांच्या नात्यात पेच फुटला. सोफियाने या काळात आपल्या पतीवर अनेक गं भी र आ रो प केले होते.

सोफियाने सांगितले की व्लाड स्टॅनशेयू तिच्यावर प्राणघातक हल्ला करत असे आणि तिला जि-वे मा-र-ण्या-ची ध-म-की देत असे. अशा परिस्थितीत सोफियाने पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि 2018 मध्ये एका वर्षाच्या आत ते दोघेही विभक्त झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *