एकेकाळी बॉलिवूड इंडस्ट्रीत प्रसिद्ध अभिनेते विनोद मेहरा यांचे नाव चर्चेत होते. विनोद मेहरा यांनी त्यांच्या अभिनयासोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही प्रसिद्धी मिळवण्यात कोणतीही कसर सोडली नाही. विनोद मेहरा यांनी 4 विवाह केले होते. यासोबतच त्यांच्या प्रेमाचीही चर्चा रंगली होती. दोघेही लग्नाच्या बंधनात बांधले गेले पण लवकरच ते वेगळे झाले.
विनोद मेहरा यांच्या चौथ्या पत्नीचे नाव किरण मेहरा होते. विनोद आणि किरणचे लग्न 1988 मध्ये झाले. विनोद मेहरा आणि किरण दोन मुलांचे पालक झाले, एक मुलगा रोहन मेहरा आणि एक मुलगी सोनिया मेहरा. सोनिया मेहरा 33 वर्षांच्या आहेत. ती काही चित्रपटांमध्येही दिसली आहे. सौंदर्याच्या बाबतीत ती बॉलीवूडची टॉपची अभिनेत्री असल्याचे दिसते. मात्र, सोनिया मेहरा अनेकदा सोशल मीडियावर सक्रिय असते. इंस्टाग्रामवर तिचे अनेक हॉ’ट आणि बो’ल्ड फोटो आहेत.
सोनियाचे इंस्टा वर 27 हजारांहून अधिक फॅन फॉलोअर आहेत, आतापर्यंत तिने इंस्टावरुन 967 पोस्ट अपलोड केल्या आहेत. सोनिया मेहरा यांनी वडील विनोद मेहरा यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा विचार केला. ती आतापर्यंत ‘एक मैं और एक तू’, ‘रागिनी एमएमएस 2’, ‘छाया’ आणि ‘व्हिक्टोरिया नंबर 203’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे. सोनिया मेहरा हिला 27 हजारांहून अधिक लोक फॉलो करतात, ती स्वत: इन्स्टावर 2700 हून अधिक लोकांना फॉलो करते.
रेखाच्या पहिल्या पतीच्या मुलीने सौंदर्यात बॉलिवूड टॉप अभिनेत्रींना टाकले मागे, पाहा फोटो….
