रस्त्यावर अगदी लहान कपडे घालून चालते जान्हवी कपूर, फोटोज झाले व्हायरल

जान्हवी कपूरला ‘धडक’ चित्रपटानंतर अनेक ऑफर्स मिळू लागले आहेत. लवकरच ती करण जोहरचा पिरियड ड्रामा चित्रपट ‘तख्त’ मध्ये दिसणार आहे. तसे तर जान्हवी कपूरची चित्रपट कारकीर्द मात्र एकाच चित्रपटाची आहे. मात्र तिची लोकप्रियता हळू हळू वाढत आहे.

हल्लीच तिला एका फॅशन ब्रँडची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून बनवले गेले आहे. या कार्यक्रमादरम्यान खूपच कॅज्युअल कपड्यात दिसली. या दरम्यान तिने एक लांब गुलाबी रंगाचा टी-शर्ट घातला होता. ज्यासोबत तिने काळया रंगाची शॉर्ट्स देखील घातली होती. नेहमी सारखा हा फोटो देखील सोशल मीडियावर अपलोड होताच व्हायरल झाला.

या फोटो समोर आल्यानंतर तिचे चाहते आणि बाकी लोकं वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. काही लोकं म्हणत आहेत, “जान्हवी जीन्स घालायचीच विसरली.” याअगोदर देखील जान्हवी अनेकवेळा सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे. नेहमीच तिचे अपलोड केलेले फोटोज व्हायरल होत असतात तसेच सगळीकडे त्याचबद्दल चर्चा सुरू असते.

तसे, तिच्याबद्दल एक गोष्ट सांगायची झाली तर तिला साधं राहायला आवडत आणि नेहमी चांगल्या चेहऱ्यासाठी घरातील उपाय करत असते. लवकरच जान्हवी करण जोहरच्या “तख्त” चित्रपटात दिसणार आहे, ज्यामधे तीच्यासोबत करीना कपूर खान, आलिया भट्ट, रणवीर सिंह, अनिल कपूर, विकी कौशल आणि भूमी पेडणेकर इत्यादी कलाकार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *