गुलाबाच्या पाकळ्या मधून दिसले ऊर्फीचे….

नुकतेच रणवीर सिंगने एका मासिकासाठी न्यू’ड फोटोशूट केले, जे खूप लोकप्रिय झाले. मात्र, यावरून रणवीरला सोशल मीडियावर ट्रोलही करण्यात आले. आजकाल, नेहमी विचित्र कपड्यांसह इंटरनेटवर अधिराज्य गाजवणाऱ्या उर्फी जावेदने रणवीरचा ट्रेंड फॉलो केला आहे. रणवीरच्या फोटोशूटनंतर काही दिवसांनी उर्फीने तिचे न’ग्न फोटोशूटही केले आहे. मात्र, यामध्ये तीने आपल्या प्रायव्हेट पार्टचीही काळजी घेतली आहे.

उर्फीने केलेल्या फोटोशूटमध्ये ती बाथटबमध्ये दिसत आहे आणि यादरम्यान ती पूर्णपणे ‘न’ग्न’ आहे. तिचा बाथटब गुलाबाच्या पाकळ्यांनी भरलेला आहे आणि उर्फी मध्यभागी पोज देत आहे. या फोटोमध्ये उर्फीने तिचे प्रायव्हेट पार्ट फुलांच्या पाकळ्यांनी झाकले आहेत जेणेकरुन तिच्या फोटो आणि व्हिडिओबद्दल प्रश्न वाढू नयेत. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने गुलाबाचे 3 इमोजी वापरले आहेत.

उर्फीने तिच्या इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला असून चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. तिच्या इंस्टाग्रामवर तुम्हाला तिचे काही हॉ’ट व्हिडिओ रोज पाहायला मिळतील, ज्यांमुळे ती सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते. या टॅलेंटमुळे तिने गुगलच्या सर्वाधिक सर्च केलेल्या आशियाई महिलांच्या यादीत अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना मागे टाकले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *