पूनम पांडेने टॉपलेस होऊन दिले असे एक्स्प्रेशन, व्हिडिओ पाहून तुम्हालाही फुटेल घाम…..

बॉलीवूडमधील पूनम पांडे नेहमीच तिच्या हॉ’ट स्टाइलमुळे चर्चेत असते. ती दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते, पूनम पांडे तिच्या बो’ल्ड स्टाइलसाठी खूप प्रसिद्ध आहे. तीचे नावही वादात सापडले आहे. तिचे हे बो’ल्ड आणि हॉ’ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

नुकतेच पूनम पांडेने कंगना राणौतचा शो लॉकअप देखील धुमाकूळ घातला होता. पूनम पांडेलाही तिच्या लूकसाठी खूप ट्रोल केले जाते.यावेळी पुन्हा पूनम पांडेने तिच्या चाहत्यांसोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती काहीही न बोलता अतिशय कामुक एक्सप्रेशन देत आहे.

पूनम पांडेने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती टॉपलेस होऊन खूपच बो’ल्ड दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून पूनम पांडेचे चाहते अस्वस्थ झाले आहेत. पूनम पांडे या व्हिडिओमध्ये हॉ’ट दिसत आहे, तिचे चाहतेही या व्हिडिओवर वेगवेगळ्या पद्धतीने कमेंट करत आहेत.

पूनम पांडेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि त्यानंतर पूनम पांडेही खूप चर्चेत आली होती, या व्हिडिओमध्ये पूनम पांडे एका पार्टीत होती आणि मद्यधुंद अवस्थेत दिसत होती. लॉकअप स्पर्धक अलीही तीच्यासोबत होता आणि पूनम पांडेने इतके छोटे कपडे घातले होते की, डान्स करताना तिचा टॉप घसरला आणि गोंधळ झाला. तीचे हे फोटोही प्रचंड व्हायरल झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *