जेनिफर विंगेटची गणना टीव्हीच्या सुंदर आणि ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये केली जाते. ती टीव्हीपासून दूर असली तरी तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करण्याची संधी ती सोडत नाही.अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अनेकदा ती तिचे फोटो फॅन्ससोबत शेअर करत असते. तीची ही आकर्षक शैली लोकांना आवडते.अलीकडेच, अभिनेत्रीने तिचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत जे आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
जेनिफर विंगेटने नुकतेच इंस्टाग्रामवर पिवळ्या बिकिनीतील फोटो शेअर केले आहेत. जेनिफरची ही सिझलिंग स्टाईल चाहत्यांना पसंत पडत आहे. चित्रांमध्ये जेनिफर समुद्रकिनाऱ्यावर वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. अभिनेत्रीच्या या छायाचित्रांमुळे इंटरनेटचे तापमान वाढले आहे. जेनिफरने बिकिनीमध्ये असे फोटोशूट करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिने अनेकदा आपल्या बो’ल्ड’नेसने लोकांना आश्चर्यचकित केले आहे.
बॉलिवूड अभिनेत्रीही जेनिफरच्या सौंदर्यासमोर अपयशी ठरतात. आपल्या स्टायलिश लूकमुळे जेनिफर अनेकदा बॉलिवूड अभिनेत्रींसोबत स्पर्धा करताना दिसते. जेनिफर विंगेट शेवटची कोड एम मध्ये दिसली होती. या मालिकेतील तीच्या अभिनयाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.
पिवळी बिकिनी घालून अभिनेत्रीने केला कहर, पाहा तिचे से’क्सी फिगर….
