टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री अवनीत कौर सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. ती इंस्टाग्रामवर खूप सक्रिय आहे. ती तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी नवनवीन फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. सध्या अवनीत कौरच्या नवीन फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अलीकडेच, सोशल मीडिया सेन्सेशन अवनीत कौरने इंस्टाग्रामवर तिचे काही हॉ’ट फोटो शेअर करून चाहत्यांची मने जिंकली. तिने ब्राऊन कलरच्या डीप नेक जंपसूटमध्ये फोटोशूट केले.
या दरम्यान, ती कधी तिची खोल मान तर कधी पाठीमागे फ्लॉंट करताना दिसली. प्रत्येक फोटोत तीने वेगवेगळ्या पोज दिल्या. एका पोजमध्ये तीने घोडीसारखे पोज देऊन फोटोशूट केले आहे, ज्यामुळे चाहते तीची खिल्ली उडवत आहेत.
अभिनेत्री अवनीत कौरचे इंस्टाग्रामवर एकूण ३ कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत. हॉ’टनेसच्या बाबतीतही ती बड्या बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देते. तीचे वय सुमारे 20 वर्षे आहे. तिने वयाच्या ७ व्या वर्षी डान्स इंडिया डान्स लिटल मास्टर या डान्स रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. यानंतर तीनी अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले. अवनीत कौरला सब टीव्ही मालिका अलादीनमधून सर्वाधिक लोकप्रियता मिळाली.
सध्या अवनीत कौर तिच्या आगामी चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. ती लवकरच बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आणि अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत ‘टिकू वेड्स शेरू’ या चित्रपटात दिसणार आहे.
रिपोर्ट्सनुसार, अवनीत कौर या चित्रपटात तिच्यापेक्षा दुप्पट वयाच्या नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. याआधी अवनीत कौरने बॉलिवूड चित्रपटांमध्ये साईड रोल्स केला आहे. मर्दानी आणि मर्दानी २ या चित्रपटातही ती दिसली आहे.
