अभिनेता संजय दत्तची रील आणि रिअल लाईफ स्टोरी कोणापासून लपलेली नाही. वैयक्तिक आयुष्यात काही चुकीच्या गोष्टींमुळे संजय दत्त तुरुंगात गेला आहे. आता संजय दत्तच्या आयुष्याशी निगडीत एक रहस्य समोर आले आहे, ज्याने चाहत्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. या सगळ्या गोष्टी खऱ्या असल्याचं स्वतः संजय दत्तने तोंडाने सांगितलं आहे हे जाणून आश्चर्य वाटेल. विवाहित असूनही अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या प्रेमात पडल्याचे संजय दत्तचे म्हणणे आहे.
एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान संजय दत्त आणि माधुरी दीक्षित जवळ आले आणि प्रेमात पडले. मात्र,याच काळात संजय दत्तने रिचा शर्मासोबत लग्न केले होते. संजय दत्त माधुरी दीक्षितला भेटण्यासाठी निमित्त शोधत असे. मीडिया रिपोर्ट्सचा दावा आहे की संजय दत्त आणि माधुरी आपला जास्तीत जास्त वेळ चित्रपटाच्या सेटवर घालवायचे.
यादरम्यान दोघांमध्ये शारीरिक संबंधही निर्माण झाले होते, मात्र हे सर्व फार काळ टिकले नाही. विवाहित आणि एका मुलाचा बाप असल्याने संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांचे प्रेम फार काळ टिकले नाही. आता या गोष्टी विसरल्याचे संजय दत्तने म्हटले आहे.
या मुद्द्यावर माधुरी दीक्षित कधीच उघडपणे बोलली नाही हे लक्षात घेण्यासारखे आहे. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर संजय दत्त सध्या वेब सीरिजच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या वेब सीरिजमध्ये संजय दत्त पुन्हा एकदा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे मानले जात आहे.
पत्नी असूनही संजय दत्तचे माधुरीसोबत होते संबंध…
