सैफ अली खानची लाडकी सारा अली खान तिच्या निर्दोष शैली आणि अभिनयासाठी ओळखली जाते. सध्या ती खूप चर्चेत आहे. सारा अली खान तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत असते. तीने वडिलांसमोर आपल्या मामाशी लग्न केल्याची चर्चा आहे.
सारा अली खान तिचे वडील सैफ अली खानसोबत कॉफी विथ करणच्या शोमध्ये पोहोचली होती. जिथे तीने खूप मजा केली. जेव्हा करण जोहरने तिला लग्नाबद्दल विचारले आणि तिला कोणत्या अभिनेत्याशी लग्न करायचे आहे असे विचारले तेव्हा सारा अली खान म्हणाली की तिला रणबीर कपूरशी लग्न करायचे आहे. यामुळे तीचे वडील सैफ अली खान आश्चर्यचकित झाले.
त्याचवेळी, सारा अली खानने सांगितले की, रणबीर कपूरशिवाय ती कार्तिक आर्यनसोबतही लग्न करू शकते आणि त्याला डेटही करू इच्छिते. त्यामुळे सैफ अली खान हसत म्हणाला की, जर कार्तिककडे बँक बॅलन्स असेल तर ती त्याच्यासोबत डेटवर जाऊ शकते. त्याचवेळी वडिलांचे बोलणे ऐकून सारा अली खान हसायला लागली.
सैफ अली खानला दोन बायका आहेत. पहिल्या पत्नीचे नाव अमृता सिंग आहे, त्यांना दोन मुले आहेत. मुलीचे नाव सारा अली खान तर मुलाचे नाव इब्राहिम खान आहे. अमृताशी घ’ट’स्फो’ट घेतल्यानंतर करीना कपूरने लग्न केले. करीना 2 मुलांची आई देखील झाली आहे. रणबीर कपूर हा करीना कपूरचा चुलत भाऊ आहे, त्यामुळे सारा अली खान तिच्या मामाच्या भूमिकेत दिसणार आहे.
सारा अली खानने 2018 मध्ये केदारनाथ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटातील तीचा अभिनय खूप आवडला होता. सध्या ती गॅसलाइट या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ती विक्रांत मेस्सी या चित्रपटात विकी कौशलसोबत दिसणार आहे.
सैफ अली खानची लाडकी सारा अली खान पडली तिच्या मामाच्या प्रेमात, वडिलांनी दिली ही प्रतिक्रिया….
