‘कबीर सिंग’ चित्रपटानंतर कियारा अडवाणीची लोकप्रियता इतकी वाढली की, प्रत्येकाला तिला आपल्या चित्रपटात साईन करावेसे वाटते. या चित्रपटानंतर तिची लोकप्रियता तर वाढलीच पण आता ती दिवसेंदिवस बो’ल्ड होत आहे.
त्याचवेळी अभिनेत्रीने असा ड्रेस घालून घर सोडले की तिचा बो’ल्ड लूक चर्चेत आला. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये कियारा अडवाणी नाईटी परिधान करून घराबाहेर ब्रे’ले’स जात असल्याचे दिसले. ज्याने या अभिनेत्रीला पाहिले, तो तिला पाहतच राहिला आणि आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये कियारा अडवाणीने क्रीम आणि ब्लू कलर कॉम्बिनेशनमध्ये नाईटी घातलेली दिसली. अभिनेत्रीची ही नाईटी केवळ ब्रे’ले’सच नाही तर बॅ’क’लेसही आहे. जो कियाराला बो’ल्ड लूक देत आहे. विशेष म्हणजे अभिनेत्रीची ही नाईटी दोन पातळ तारांवर टिकून आहे.
हा ड्रेस परिधान करून कियारा अडवाणी जशी पापाराझीच्या कॅमेऱ्यात कैद झाली, तसा तिचा लूक प्रकाशझोतात आला. तिचा लुक पूर्ण करण्यासाठी अभिनेत्रीने हलका मेकअप केला आहे. यासोबतच केसही मोकळे आहेत. तिचा लूक पूर्ण करण्यासाठी कियाराने हिरव्या रंगाची एक छोटी स्टायलिश पर्स धरलेली दिसली.
कियारा अडवाणीचे दोन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर एवढी मोठी कमाई केल्याने सर्वत्र या चित्रपटाची चर्चा आहे. कार्तिक आर्यनसोबत कियाराचा ‘भूल भुलैया 2’ हा चित्रपट मे महिन्यात प्रदर्शित झाला होता, तर ‘जुग्जुग जिओ’ हा चित्रपट जूनमध्ये प्रदर्शित झाला होता.
या चित्रपटानेही चांगला व्यवसाय केला. वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर कियारा सध्या सिद्धार्थ मल्होत्राला डेट करत आहे. या दोघांमध्ये मतभेद झाल्याच्या बातम्या येत होत्या.
नोराची कॉपी करण्याच्या प्रयत्नात या सुंदरीने केले असे काही, घालवली स्वतःची….
