बॉलिवूड चित्रपटाची सुप्रसिद्ध अभिनेत्री नेहा शर्मा सध्या चर्चेत आहे. कधी तीच्या चित्रपटांमुळे तर कधी तीच्या हॉ’ट फोटोंमुळे चर्चित असते. तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे सुंदर आणि हॉ’ट फोटो आहेत. ती इंस्टाग्रामवर खूप सक्रिय आहे. हेच कारण आहे की इंस्टाग्रामवर तीचे 14 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
नेहा शर्मा पुन्हा एकदा तिच्या हॉ’ट लूकमुळे चर्चेत आली आहे. नुकतेच तिचे असे काही फोटो समोर आले आहेत ज्यांनी चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री नेहा शर्मा तिच्या बेडरूममध्ये आरशासमोर फोटो आणि व्हिडिओ क्लिक करताना दिसली.तीने काळी सैल पॅन्ट आणि मॅचिंग कलर ब्रॅलेट घातले होते. त्याच वेळी, तीने ओव्हरसाईज शर्ट कॅरी केला होता, ज्यामुळे तीचा लूक खूपच बो’ल्ड दिसत होता.
अभिनेत्रीने तिच्या शर्टची सर्व बटणे उघडी ठेवली होती आणि ती तिची कर्वी फि’ग’र दाखवत होती. यादरम्यान ती मेकअपशिवाय दिसली आणि तिचे केस उघडे ठेवले. खरं तर तिचा लूक खूपच हॉ’ट दिसत आहे. फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर चाहत्यांनी त्यांच्या प्रेमाचा वर्षाव केला. लाखो लोकांनी हे फोटो आणि व्हिडिओ लाईक केले आहेत.
अभिनेत्री नेहा शर्माच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती अलीकडेच प्रसिद्ध वेब सीरिज इलेगलमध्ये दिसली होती. तिच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच जोगिरा सा रा रा या चित्रपटात दिसणार आहे. नेहा शर्माने यमला पगला दीवाना 2, क्या सुपर कूल है हम, तुम बिन 2 यांसारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे.