मोनालिसाने बेडवर केले हॉ’ट फोटोशूट, फोटोमध्ये दिसले तिचे…..

टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री मोनालिसाला कोणाच्याही ओळखीची गरज नाही. ‘नजर’ या मालिकेने आणि बिग बॉस या रिॲलिटी शो ने मोनालिसाला वेगळी ओळख दिली आहे. लॉकडाऊन मध्ये असताना मोनालिसाने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांचे भरपूर मनोरंजन केले आहे.

दरम्यान, मोनालिसा तिच्या बो’ल्ड आणि ग्लॅमरस फोटोशूटमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय राहिली आहे. मोनाचे बो’ल्ड आणि हॉ’ट फोटोशूट इंटरनेटवर खूप चर्चेत आहे.

मोनालिसाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तिचे हॉ’ट फोटोशूट शेअर केले आहे. बेड’वर पडून मोनालिसा एकापेक्षा एक पोज देताना दिसत आहे. मोनाची ही कि’लर स्टाईल तिच्या चाहत्यांना वेड लावत आहे. काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये मोना खूपच सुंदर दिसत आहे.हे फोटोशूट शेअर करताना मोनालिसाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “नवा दिवस आणि नव्या ताकदीसह”. मोनालिसाचे हे फोटोशूट इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे. चाहते मोनालिसाच्या या फोटोशूटचे जोरदार कौतुक करत आहेत. त्याचबरोबर मोनालिसाच्या सुंदर फोटोंवर अनेक चाहत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत.

लॉकडाऊनमध्ये मोनालिसा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांचे भरपूर मनोरंजन केले आहे. सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते. मोनालिसा हे भोजपुरी इंडस्ट्रीतील एक मोठे नाव आहे. त्याच वेळी ‘नजर’ या टीव्ही मालिकेने तिला छोट्या पडद्यावर प्रसिद्धी मिळवून दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *