मलायकाच्या अंगावर चढून कुत्र्याने केले असे कृत्य,फॅन्स म्हणाले-अर्जुन पण असच चढ…

बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही फिटनेस फ्रीक असून ती नियमितपणे जिम आणि योगा क्लासेसला जाते. अशा परिस्थितीत कॅमेरामन तिला कॅमेऱ्यात कैद करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. यावेळीही असेच घडले, मलायका अरोरा योगा क्लासच्या बाहेर येताच ति कॅमेऱ्यात कैद झाली, पण इथे काही वेगळेच पाहायला मिळाले. तीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. तिचा हा व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडला आहे आणि त्यावर तीव्र प्रतिक्रियाही येत आहेत.

नुकताच या अभिनेत्रीचा एक व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मलायका अरोरा जमिनीवर बसली होती आणि एक कुत्रा उडी मारून तिच्या पाठीवर चढण्याचा प्रयत्न करत होता. ज्यानंतर मलायका अरोरा या कुत्र्यापासून कशीतरी सुटका करून घेते, त्यानंतर ती आपले केस दुरुस्त करून थेट तिच्या कारकडे जाते.

हा व्हिडिओ व्हायरल झाला. ज्यानंतर लोक कॉमेंट सेक्शनमध्ये मलायका अरोराचा मज्जा घेताना दिसत आहेत. मलायका अरोराबद्दल काहींनी आक्षेपार्ह गोष्टी केल्या आहेत, तर काहींनी मलायका अरोराच्या कुत्र्यांसोबतच्या वागण्याबद्दल तिचं कौतुक केलं आहे.

मलायका अरोरा सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ती अनेक दिवसांपासून अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. असे मानले जात आहे की या वर्षाच्या अखेरीस दोघेही लग्नाच्या बंधनात अडकू शकतात, परंतु अद्याप दोघांकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

मलायका अरोराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, आजकाल ती सोनी टीव्हीच्या प्रसिद्ध डान्स शो ‘इंडियाज बेस्ट डान्सर 2’ ला जज करत आहे. अलीकडेच, तिने शोमध्ये गौरव नावाच्या स्पर्धकासोबत ‘छैय्या छैय्या’ आणि ‘बाबू जी जरा धीरे चलो’ या शोमध्ये जबरदस्त डान्स केला. तिचा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *