अर्जुनच्या घराबाहेर पळत आली मलायका कारण म्हणजे…

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी तिच्या फिटनेसची खूप काळजी घेते. अभिनेत्री जीममध्ये तासनतास घाम गाळते. तसेच, ती अनेकदा फॅन्ससमोर तिची फिट बॉडी फ्लॉंट करताना दिसते. यादरम्यान मलायकाच्या जिम आउटफिट्सनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले, यावेळीही असेच काहीसे घडले.

आजही तीच्या एका झलकसाठी चाहते आतुर झाले आहेत. मलायका सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अभिनेत्री अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते, जे काही वेळातच इंटरनेटवर व्हायरल होतात. तीची फॅन फॉलोइंगही झपाट्याने वाढत आहे. अलीकडेच मलायका अरोरा योगाच्या केंद्र बाहेर स्पॉट झाली होती.

मलायका अरोरा बो’ल्ड स्टाईलमध्ये दिसली. मलायका अरोरा, या फोटोंमध्ये परफेक्ट दिसत आहे. अभिनेत्रीने काळ्या रंगाची स्पोर्ट्स ब्रा आणि मॅचिंग पॅन्ट घातली आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. मलायकाच्या योगा लूकचे प्रत्येक वेळी कौतुक केले जाते.

यादरम्यान मलायका अरोराच्या हातात एक पांढरी बाटलीही दिसत आहे. जी पाहिल्यानंतर सोशल मीडियावरील चाहते जाणून घेण्यासाठी वेडे झाले आहेत, की बॉटल मध्ये काय आहे. तसेच, नो-मेकअप लूकमध्ये तिचा चेहरा खूपच चमकत आहे. अभिनेत्रीच्या प्रत्येक व्हिडिओप्रमाणेच तिची ही क्लिप देखील समोर येताच सोशल मीडियावर वायरल झाली आहे.
शिवाय चाहत्यांकडूनही यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

अभिनेत्री अत्यंत फिटनेस फ्रीक आहे आणि सोशल मीडियावरही ती खूप सक्रिय आहे. अभिनेत्री अनेकदा तिच्या जिमचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते, ज्यामध्ये प्रत्येकजण अभिनेत्रीच्या स्लिम फिगरची प्रशंसा करतो. योगा व्यतिरिक्त ती जिम देखील करते. इतकंच नाही तर ती फिट राहावी यासाठी अभिनेत्री तिच्या आहाराकडेही पूर्ण लक्ष देते.

मलायकाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, अरबाज खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर मलायका स्वतःहून १२ वर्षांनी लहान असलेला अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर त्यांच्या लव्ह लाईफमुळे नेहमीच चर्चेत असतात. दोघांना अनेकदा एकत्र पाहिले जाते.

दोघांचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. इतकंच नाही तर अर्जुन मलायकाची जोडी बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी आहे. रिलेशनशिपच्या सुरुवातीला दोघांनीही आपलं नातं लपवण्याचा खूप प्रयत्न केला पण आता दोघेही याविषयी उघडपणे बोलत आहेत. अर्जुन आणि मलायका अनेकदा सोशल मीडियावर फोटो शेअर करून एकमेकांबद्दलच्या भावना व्यक्त करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *