बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितने प्रदीर्घ ब्रेकनंतर पुन्हा इंडस्ट्रीत एन्ट्री केली आहे. लग्न आणि गरोदरपणाच्या ब्रेकनंतर माधुरी दीक्षित अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे आणि तिने टीव्ही रिअॅलिटी शोमध्ये जज केले आहेत.
वयाच्या ५२ व्या वर्षीही धक धक गर्ल माधुरी दीक्षितचे ग्लॅमर कमी झालेले नाही. प्रत्येक प्रसंगी साडी किंवा लेहेंगा परिधान करणारी माधुरी दीक्षित आजकाल वेस्टर्न आउटफिटमध्ये आहे. माधुरी दीक्षित अनेकदा गाऊन, क्ली’वेज, हाफ स्लीव्हज आणि बॅकलेस ड्रेसमध्ये दिसली.
सौंदर्य आणि बो’ल्डनेसने भरलेल्या धक धक गर्लचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये माधुरी दीक्षित बो’ल्डनेस स्टाईल दाखवते. हा व्हिडिओ तीच्या अधिकृत अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये माधुरी दीक्षित पीच कलरच्या स्लीव्ह फ्रिल ड्रेसमध्ये दिसत आहे. या फोटोशूटमध्ये ड्रेसिंगसोबतच माधुरी दीक्षितची हेअरस्टाईलही बदलताना दिसत आहे. केसांना स्टायलिश लूक देत माधुरीने अगदी साध्या पोझ दिल्या आहेत.
माधुरी दीक्षितचा हा अवतार सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अभिनेत्रीचे फोटो पाहून चाहत्यांना हे समजत नाही की, वयाच्या ५२ व्या वर्षीही ती इतकी सुंदर कशी दिसते. माधुरी दीक्षितच्या एका चाहत्याने व्हिडिओवर कमेंट केली आहे की बदल ही काळासोबतची प्रक्रिया आहे आणि तुम्ही ते करून दाखवले आहे.
माधुरी दीक्षितने वयाच्या ५२ व्या वर्षी बदलला लूक, दिसत आहे खूपच हॉ’ट….
