लग्नानंतर कॅटरीना झाली ‘बेबी बीच’ !! खूपच खाजगी बोल्ड फोटोज झाले व्हायरल

बॉलिवुड अभिनेत्री कॅटरीना कैफ चित्रपटसृष्टीत फक्त आपल्या अभिनयामुळे नाहीच तर आपल्या सुंदरतेमुळे देखील ओळखली जाते. अभिनेता विकी कौशल सोबत लग्नानंतर कॅटरीना कैफ नेहमीच चर्चेत राहिली आहे. मागील काळातच ती आपल्या विकी सोबत सुट्ट्या घालवून वापस आली आहे.

वेकेशन मधील बरेच फोटोज विकी आणि कॅटरीना आपल्या चाहत्यांसोबत शेयर केले आहेत. याच दरम्यान कॅटरीनाने वेकेशन दरम्यान आपले काही हॉट फोटोज शेयर करून चाहत्यांच्या हृदयाचा ठोका चुकवला आहे. कॅटरीनाचे हे फोटोज इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री कॅटरीना कैफने आपल्या इंस्टाग्राम खात्यावर आपले नविन फोटोज पोस्ट केले आहेत. या फोटोमधील तीचा हॉट अवतार चाहत्यांना वेड लावत आहे. कॅटरीनाच्या फोटोमध्ये तुम्ही बघू शकता की तिने काळया रंगाची मोनोकिनी घातली आहे. मोनोकिनी घालून कॅटरीना समुद्रकिनारी हॉट पोज देताना दिसत आहे. वाळूवर बसलेल्या कॅटरीनाचा अंदाज चाहत्यांना खूपच आवडत आहे.

विकी कौशलच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर यावर्षी त्याच्याकडे खूप सारे चित्रपट आहेत. विकी लवकरच मेघना गुलजारचा चित्रपट ” सैम बहादुर ” मध्ये मुख्य भारतातील पहिले फिल्ड मार्शल सॅम मानेक शॉ च्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात सन 1941 मधील युध्दात पाकिस्तानच्या आत्मसमर्पणाची गोष्ट सांगितली जाईल. याव्यतिरिक्त विकी अनेक नवीन चित्रपटात दिसणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *