जाणून घ्या कोण आहे ती अभिनेत्री जिच्या पायाचे चुं’ब’न घेताना दिसले होते राम गोपाल वर्मा ….

आशु रेड्डी ही एक अभिनेत्री आहे जी मुळात तेलुगु चित्रपटांसाठी ओळखली जाते. आशु सोशल मीडियावर सक्रिय राहते आणि तिच्या आयुष्याशी संबंधित अपडेट्स तिच्या चाहत्यांना देत असते.आशु रेड्डीने नुकतेच तीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत या चित्रांमध्ये प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता राम गोपाल वर्मा त्यांच्या पायाशी बसलेले दिसत आहेत.आणि एका चित्रात तो तिच्या पायाचे चुंबन घेत आहे.हे फोटो सोशल मीडियावर आल्यानंतर खळबळ उडाली होती.आणि तिचे हे फोटो वेगाने व्हायरल होत आहेत.

आशु रेड्डी यांनी त्यांचे काही ताजे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.यामध्ये त्यांच्यासोबत सत्या आणि रंगीला सारखे चित्रपट बनवणारे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा त्यांच्या पायाशी बसले आहेत.ही छायाचित्रे पाहून लोक हैराण झाले आहेत.या फोटोमध्ये राम गोपाल वर्मा आशु रेड्डी यांच्या पायाचे चुंबन घेताना दिसत आहेत. हे दृष्य पाहून चाहते चकित झाले.

यासोबतच त्याने आशु रेड्डीसोबत एक सुंदर फोटोही क्लिक केला.दोघांचे हे फोटो पाहून लोक विचार करत आहेत की, शेवटी काय हरकत आहे? आशु आणि राम गोपाल वर्मा यांची ही छायाचित्रे एका मुलाखतीतील आहेत.आशु रेड्डी यांनी त्यांच्या शोसाठी दिग्दर्शकाकडून ही मुलाखत घेतली आहे.

या मुलाखतीत त्यांनी चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांना अनेक वादग्रस्त मुद्द्यांवर प्रश्न विचारले. यासोबतच ती तीच्या कॉमन फिल्म्स, बो’ल्ड फिल्म्स आणि तीच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित प्रश्न विचारताना दिसत आहे.आशु रेड्डी यांनी जोश, डबस्मॅश आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिप सिंक व्हिडिओ बनवून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली.2018 मध्ये, तीने चल मोहन रंगा या तेलगू चित्रपटाद्वारे चित्रपटांमध्ये पदार्पण केले. ती बिग बॉस तेलुगु सीझन 3 मध्ये सहभागी म्हणून देखील दिसली आहे. आज साउथ इंडस्ट्रीतील बो’ल्ड अभिनेत्रींमध्ये आशु रेड्डी यांचा समावेश होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *