बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी तिच्या लक्ष्मी या चित्रपटामुळे चर्चेत होती. या चित्रपटात तिच्यासोबत अक्षय कुमार सुध्दा होता. सुरुवातीला या चित्रपटाच्या नावावरून वाद झाला होता. त्यानंतर चित्रपटाचे नाव लक्ष्मी बॉम्बवरून बदलून लक्ष्मी असे करण्यात आले.
कियारा अडवाणीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये कियारा काही मजेदार प्रश्नांची उत्तरे देताना दिसत आहे. प्रश्नोत्तराच्या व्हिडिओदरम्यान, कियाराने हे देखील सांगितले की तिला से’क्सपेक्षा कोणत्या तीन गोष्टी जास्त आवडतात.
व्हिडिओमध्ये कियाराने स्वतःशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यादरम्यान तिला असा प्रश्न विचारण्यात आला, जो ऐकून ती थक्क झाली. तीला विचारण्यात आले की तिला से’क्सपेक्षा कोणत्या तीन गोष्टी जास्त आवडतात. या प्रश्नाला उत्तर देताना कियारा म्हणाली की से’क्सपेक्षा तिच्यासाठी उत्तम पिझ्झा, शॉपिंग आणि एक चांगला चित्रपट चांगला आहे असे तिला वाटते.
याशिवाय कियाराला असेही विचारण्यात आले की, जर तिला आयुष्यात अशी संधी मिळाली की ती किट किंवा कीडा यांपैकी काय बनायला आवडेल. या प्रश्नाच्या उत्तरात कियाराने सांगितले की, तिला फुलपाखरे खूप आवडतात. म्हणूनच तिला सुरवंट व्हायचे आहे. जेणेकरून नंतर फुलपाखरू बनण्याची संधी मिळेल.
कियारा अडवाणीने व्हिडिओमधील एका प्रश्नाच्या उत्तरात तिचे जुने दिवस आठवत तिच्या कॉलेज ट्रिपची गोष्ट शेअर केली. कियाराला विचारण्यात आले की, आजपर्यंत तिच्यासोबत अशी काही घटना घडली आहे का, ज्यामध्ये तिला वाटले की तिला आपला जीव गमावण्याची भीती जाणवली आहे.
या प्रश्नाच्या उत्तरात कियाराने सांगितले की, तिच्या कॉलेजच्या काळात ती तिच्या काही मैत्रिणींसोबत सहलीला गेली होती. प्रवासादरम्यान एके दिवशी त्यांच्या खोलीत एक घटना घडली. ज्यातून ती मोठ्या मुश्किलीने सुटली. तेव्हा त्या अपघातात आपला जीव गेला असावा असे वाटले. यामुळे ती खूप घाबरली होती.
कियारा अडवाणीने अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या धोनी द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटातून तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. मात्र, या चित्रपटातून तिला विशेष ओळख मिळाली नाही. यानंतर ती शाहिद कपूर याच्यासोबत ‘कबीर सिंह’ या चित्रपटात दिसली. या चित्रपटानंतर कियारा रातोरात स्टार बनली.
कियाराने केला खुलासा म्हणाली- से’क्स बरोबरच या तीन गोष्टींचं लागलय व्यसन……
