बॉलीवूड अभिनेत्री आपल्या फॅशनसाठी देखील ओळखल्या जातात. मात्र अनेकवेळा हे कलाकार सार्वजनिक ठिकाणी आपल्या स्टाईलसाठी खूप चर्चेत राहतात. अनेकवेळा असे होते की अभिनेत्री फॅशनच्या नादात Oops क्षणाच्या शिकार होऊन जातात. आमच्या या रिपोर्ट मध्ये आम्ही तुम्हाला त्याचबद्दल सांगणार आहोत.
अनुष्का शर्मा
बॉलिवुड अभिनेत्री अनुष्का शर्मा आपल्या दमदार अभिनयाबरोबरच आपल्या स्टाईलमुळे देखील ओळखली जाते. एका कार्यक्रमात तिने असा ड्रेस घातला की ती देखील Oops क्षणाचा शिकार झाली. मात्र, तिने सहजपणे या स्थितीला सांभाळले होते.
सोनम कपूर
अभिनेत्री सोनम कपूर अनेकवेळा Oops क्षणाचा शिकार झाली आहे. एका कार्यक्रमात सोनमने काळया रंगाच्या फॅशनेबल ड्रेस घातला होता. मात्र, यादरम्यान साईड पोज देताना ती निप स्लीप चा शिकार झाली. या अभिनेत्रीबद्दलचे असे किस्से अनेकवेळा झाले आहेत.
आलिया भट्ट
‘बद्रीनाथ की दुल्हनियाँ’ या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान वरून धवन आणि आलिया भट्ट हे दोघेही या कार्यक्रमात आले होते. त्याचवेळी वरून ने अचानक आलिया ला कडेवर घेतले होते. मग कॅमेऱ्यामध्ये असे काही कैद झाले जे आज देखील आलियाला बघू वाटणार नाही.
कॅटरीना कैफ
या यादीमध्ये कॅटरीना कैफचे देखील नाव सामील आहे. ती अनेक कार्यक्रमाच्या प्रसंगी या घटनेचा शिकार झाली आहे. फितूर चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान गुलाबी रंगाची ड्रेस घालून आली होती. याच दरम्यान तीचा बॅलन्स बिघडला आणि ती या घटनेचा शिकार झाली.