ऐश्वर्या राय आणि अजय देवगण अभिषेक बच्चनसमोर एकमेकांना करू लागले कि’स, पाहा फोटो….

बॉलीवूडचा सिंघम म्हणजेच अजय देवगण त्याच्या शानदार अॅक्शन चित्रपटांसाठी ओळखला जातो. आपल्या फिल्मी करिअरमध्ये त्यांनी एकापेक्षा एक हिट सिनेमे दिले. नुकताच रिलीज झालेला अजय देवगणचा ‘दृश्यम 2’ हा चित्रपट धमाकेदार आहे. तर अजय देवगण दृष्यम 2 मुळे चर्चेत आहे.

अजय देवगणने पती अभिषेक बच्चनसमोर ऐश्वर्या रायला किस केले आणि अभिषेक आणि काजोल तिला बघतच राहिले. केवळ ऐश्वर्याच नाही तर अजय देवगणचे नावही रवीना टंडनसोबत जोडले गेले होते, त्यांचे नाते दीर्घकाळ टिकले. पण नंतर त्यांचे ब्रेकअप झाले. अजय देवगण आणि ऐश्वर्या राय यांचे लि’प कि’स’चे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

या दोघांचे फोटो व्हायरल होताच. लोकांनी त्याला प्रचंड ट्रोल करायला सुरुवात केली. मात्र, या प्रकरणाच्या तळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला असता अजय देवगणने ऐश्वर्या रायला लिप किस केले नाही.उलट चुकीच्या अँगलमधून फोटो क्लिक करण्यात आला आहे.ज्याला पाहून अजयने ऐश्वर्याला कि’स केल्याचं दिसत होतं.

सिंघम सध्या बनारसला पोहोचला आहे कारण तो दृष्यम 2 च्या यशानंतर बाबा विश्वनाथची पूजा करण्यासाठी तिथे गेला होता. बोटीवरून जाताना त्यांनी गंगा घाटाचे दृश्यही पाहिले.

त्याचवेळी तो अस्सी घाट येथील एका रेस्टॉरंटमध्ये कॉफी पिताना दिसला. गंगा आरतीमध्येही तो दिसला. त्याला पाहताच चाहत्यांची गर्दी झाली. चाहते सिंघमसोबत सेल्फी घेताना दिसले. सध्या अभिनेता त्याच्या ‘दृष्मय 2’ या चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *